
वर्धा/प्रतिनिधी शहरामध्ये बसस्थानक वरल्वस्थानक वगळता, अन्य कठहवाहनतळ सुरू नाही. त्यामुळे वाहनचालक आपले वाहन कुठेही उभे करून तासनतास गायब राहतात. याचा त्रास मात्र नागरिकाना सोसावलागत आहे. मात्र, बसस्थानकआणि रेल्वे स्थानक परिसरातनियमानुसार पैसे घेतले जातअसल्याने तक्रारी नाहीत. काही महिन्यांआधी रेल्वे स्थानक येथील वाहनतळ संचालकाच्या तक्रारी होत्या; परंतु तक्रार कोणाकडे करायची, याची कल्पना नागरिकाना नसल्यान काही वाद निर्माण होतात.