मुंबई महापालिकेच्या प्रभागाचा विषय सुप्रीम कोर्टात! ठाकरे गटाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी मुंबई महापालिकेतील प्रभाग रचनेचा विषय आता सुप्रीम कोर्टात होचला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. प्रभाग रचनेबाबतचा ठाकरे होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या आधी २२७ इतकी होती. पण उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर या सरकारनं यात बदल करुन प्रभाग संख्या २३६ केली संख्येत बदल करुन ही संख्या पुन्हा पूर्वीसारखीचं म्हणजेच २२७ केली. पण हा निर्णय फिरवण्यात आल्यानं याविरोधात ठाकरे गटाचे नगरसेवक राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी हायकोर्टात धाव घेतील होती. सरकारचा निर्णय सत्तेत आल्यानंतर होती. पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हायकोर्टानं नुकतीच त्यांची ही याचिका शिंदे-फडणवीस सरकारनं बदलला शिंदे-फडणवीस सरकारनं प्रभाग फेटाळून लावली.