ब्रम्हपुरीत आढळली १२व्या शतकातील श्रीकृष्णाची मूर्ती

चंद्रपूर/प्रतिनिधी ब्रम्हपुरी तालुक्यातील गावात श्रीकृष्णाची मूर्ती मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. ही मूर्ती दक्षिणेकडील शैलीची असून काळ्या दगडावर कोरलेली आहे. श्रीकृष्णाने डोक्यावर करंडक मुकुट घातला आहे आणि हातात बासरी आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंना दाक्षिणात्य शैलीत कोरीव काम करण्यात आले आहे. दक्षिणेतून बनवलेली ही मूर्ती कोणीतरी चंद्रपूर जिल्ह्यात आणली असण्याची शक्यता आहे. मग एका घराचे काम सुरू असतांना खोदलेल्या खड्ड्यात बासरी वादनातील भगवान श्रीकृष्णाची १२व्या शतकातील मूर्ती सापडली आहे. खड्ड्यातून मूर्ती मिळाल्यानंतर लोकांनी ती साफ करून पूजा सुरू केली. वास्तविक, जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील जखेडमकटा गावात राहणाऱ्या गजानन मानकर यांच्या घरात शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे. त्याच्यासाठी खड्डा खोदला जात होता. सुमारे सात फूट खड्डा खोदण्याचे काम झाले, तेव्हा खड्डा खोदणाऱ्या लोकांना एक मोठा काळा दगड दिसला. दगड बाहेर काढले असता त्यात कोरीवकामही दिसले. जेव्हा ती साफ केली गेली तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले कारण तो सामान्य दगड नसून बासरी वाजवण्याच्या मुद्रेत उभी असलेली काही कारणाने ते जमिनीत गाडले गेले असावे. उत्खननादरम्यान, मूर्तीच्या लाव्हामध्ये मंदिराचे कोणतेही अवशेष सापडले नाहीत. त्यामुळे चालुक्य काळात या भागात श्रीकृष्णाचे मंदिर असण्याची शक्यता नाही. या क्षेत्रात अधिक संशोधन झाले तर इतिहासाला वाव मिळू शकेल. चंद्रपूर जिल्ह्याला घीळीहपर ळवेश्र ऐतिहासिक वारसा लाभला भगवान श्रीकृष्णाची मूर्ती होती. ही आहे. पाषाण युगातील अनेक मूर्ती दगडात कोरून सुंदर नक्षीकाम केलेली होती. इतिहास तज्ञ अशोक सिंह ठाकूर सांगतात की ही मूर्ती अवशेष येथे सापडतात. जिल्ह्यात मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, नाग, परमार, गोंड, भोसले राज्य करत असत. १२व्या शतकातील असून चालुक्य जिल्ह्यातील अनेक सुंदर इमारती काळातील आहे. अशाप्रकारे आजही इतिहासाची साक्ष देतात.