दहशतवाद, माफिया आणि भ्रष्टाचाराला टीएमसीचा पाठिंबा- जे पी नड्डा

कोलकत्ता/प्रतिनिधी टीएमसीला दहशतवाद, माफिया आणि भ्रष्टाचाराचा पक्ष म्हणून संबोधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बंगालमध्ये पीएम आवास योजना (पीएमएवाय) च्या अंमलबजावणीमध्ये जंगलराज संपवेल जिथे दररोज हिंसाचार होत असतो, असे ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये पीएमएवायचे ऑडिट होत असल्याने मोठ्या प्रमाणात अनियमितता समोर आली आहे. यावरून दोन-तीन मजली इमारती असलेल्या लोकांना या असे नड्डा म्हणाले. महिला मुख्यमंत्री असतानाही पश्चिम बंगाल महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या बाबतीत “टॉप’वर आहे, असेही नड्डा म्हणाले. भाजप प्रमुख म्हणाले की, टीएमसी म्हणजे दहशत, माफिया आणि कोणत्याही प्रकारची भरती असो, नोकऱ्याविकल्या जातात. आम्ही येथे सरकार बनवू शकलो नाही… काही हरकत नाही.पुढच्या वेळेची तयारी करा, पुढच्या वेळीइथे नक्की सरकार स्थापन करू. मोदीजींनीबंगालशी कधीही भेदभाव केला नाही. मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा योजनेंतर्गत घरे मिळाल्याचे दिसून आले. भ्रष्टाचार. पश्चिम बंगालमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार मोदीजी बंगालला पुढे नेण्यासाठी समर्पित आरोप केला. भाजप ममता बॅनर्जींचे पश्चिम बंगालमध्ये हीच परिस्थिती आहे, आहे. एसएससी भरती असो किंवा इतर आहेत, असे जेपी नड्डा म्हणाले.