बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करा- अध्यक्षा रुपाली चाकणकर
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अक्षय तृतीया व तुळसी विवाहाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असतात. काही ठिकाणी तर जन्मतारखेमध्ये बदल करुन विवाह केले जातात. असे बालविवाह रोखण्यासाठी पोलिस पाटील, ग्रामसेवक यांची … Read More









