राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा … Read More

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांना वीजपुरवठा होण्यासाठी कमी मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील, यासाठी महाजनको व संबंधित शासकीय उपकमाकडून प्रस्ताव मागवून कार्यवाही करण्यात … Read More

आमदार सुमित वानखेडे यांच्या उपस्थितीत वर्धमनेरी येथे सौर कृषी पंपाचे यशस्वी प्रात्यक्षिक

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : शेतकऱ्यांमध्ये सौरकृषी पंपाविषयी जागरूकतानिर्माण व्हावी, या उद्देशानेआर्वी विधानसभा मतदारसंघाचेआमदार समित वानखडे याच्यप्रमुख उपस्थितीत वर्धमनेरी येथे आज गुरुवार (दि. २२ मे) एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला.जैन इरिगेशनतर्फे आयोजित … Read More

दहावीचा निकाल यंदा ९४.१० टक्के; कोकण विभागाची बाजी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : शालेय शिक्षणातून पुढच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल. महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असन महाराष्ट्राचा यंदाचा निकाल हा तब्बल ९४.१० टक्के … Read More

आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही; मोदींचा पाकिस्तानला सज्ज्ाड दम

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम आदमपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर जाऊन जवानांशी संवाद साधला. त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. मोदींच्या या भेटीत एअरबेसवरील लढाऊ विमान मिग-२९ आणि भारताचे … Read More

बुधवार आणि गुरुवारी विदर्भाला ऑरेंज अलर्ट

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून येत्या बुधवार आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज … Read More

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला … Read More

वादळ आलं तरी, १०० वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल; मुख्यमंत्र्यांची माहिती, सिंधुदुर्गात नवा पुतळा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम सिंधुदुर्ग : मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. संतापाची लाट पाहून सरकारने लवकरच पहिल्यापक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा … Read More

असे राहणार भाजपचे नियोजित पक्ष कार्यालय; यांचा पुतळा आणि बहुरंगी प्रशस्त कक्ष

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा भाजप नेते करतात. त्यामुळे या पक्षाचे सर्वच काही भव्य दिव्य असल्याचे दिसून येते. सामान्य जनतेच्या चर्चेत कसे राहायचे, याचे उदाहरनच … Read More

आज देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोप

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : कबड्डी असासिएशन विदभ सघ, नागपर सलग्न ॲम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोप १२ रोजी वर्धेतील सर्कस मैदानावर होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र … Read More