आज देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोप
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : कबड्डी असासिएशन विदभ सघ, नागपर सलग्न ॲम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोप १२ रोजी वर्धेतील सर्कस मैदानावर होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. देवळी येथील विदर्भ केसरी खासदार रामदास तडस इनडोअर स्टेडिअम येथे ९ राजी दवाभाऊ राष्टीय कबड्डी स्पधला थाटात सुरुवात झाली. महिला व पुरुष ज्युनिअर दोन्हीं गटात ही स्पर्धा खेळण्यात येत आहे. १२ मे पर्यंत ही स्पर्धा घेण्यात येईल़ स्पर्धेचे आयोजक कबड्डी असो़ विदर्भ संघ नागपूरचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, सचिव प्रदीपसिंह ठाकुर यांनी केले आहे. स्वागत समितीचे अध्यक्ष माजी आमदार सागर मेघे आहे. स्पर्धेचा अंतिम सामना व बक्षीस वितरण सोमवार १२ रोजी सायंकाळी ६ वाजता भगतसिंग मैदान, रामनगर, वर्धा येथे होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थितीराहील़ अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लपटेल राहतील तर प्रमुख अतिथी म्हणूनआदिवासी विकास मंत्री प्रा़ अशोक उईके, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री डॉ़ पंकज भोयर, ना. इंद्रनिल नाईक, वर्ल्ड कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष व एकेएफआई के जनरल सक्रेटरी ॲड. ए़ उशी़ रेड्डी, आ. प्रवीण दटके तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे यांची उपस्थिती राहील़ या स्पर्धेचा लाभ कबड्डी प्रेमींनी घ्यावा, असे आहवान आयोजकांनी केले आहे.