वर्ध्यात मविआचे अमर काळे यांचा विजय

वर्धा/प्रतिनिधी अमर काळे यांनी वर्धा लोकसभा मतदार संघातून विजय मिळविला असून त्यांनी भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांचा पराभव केला आहे. अमर काळे यांना ७६ हजार मतांची आघाडी घेतलेली आहे. – अमर काळे यांना सर्वाधिक देवळी पुलगाव विधानसभा मतदार संघातून आघाडी – काळे देवळी विधानसभा मतदारसंघात ३२९५३ मताची आघाडी