बर्डी बाजारपेठेत दिवाळी खरेदीची तुफान गर्दी अन् दुकानाला आग

नागपूर/प्रतिनिधी रविवारी दिवाळीनिमित्त बर्डी बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली असताना दुपारी अडीचच्या सुमारास मोदी नंबर एकमधील एका दुकानाला आग लागली. मात्र अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात … Read More

पत्रमहर्षी छत्रपती चेटुले : आदरांजली

पत्रमहर्षी छत्रपती चेटुले : आदरांजलीश्री. छत्रपती महादेवराव चेटुले, दैनिक भंडारा पत्रिकाचे सल्लागार संपादक व महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यविकास विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक संचालक, वय वर्षे ६६ यांचे दि.३ नोव्हेंबर रोजी नागपुरात हृदयविकाराने … Read More

मुख्यमंत्री शिंदेंच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात गोंधळ; यवतमाळमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

यवतमाळ/प्रतिनिधी “शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ येथे उपस्थित आहेत. त्यांच्या कार्यक्रमावेळी मराठा आंदोलकांनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्रम सुरु असताना बाहेर गोंधळ घालण्यात आल्याची … Read More

पटोले, वडेट्टीवार आणि राऊतांसमोर नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा!

नागपूर/प्रतिनिधी नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांच्यासारखे राज्यातील पहिल्या फळीतील नेते उपस्थित असताना त्यांच्या समक्ष काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित बैठकीत खुर्च्या फेकत, एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल … Read More

कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीतून भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था ठरेल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर/प्रतिनिधी भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे. अर्थव्यवस्थेत भारताने इंग्लंडलाही मागे टाकले आहे. येत्या काळात कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीतून भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read More

शिक्षक भरतीचा मार्ग सुकर, पवित्र पोर्टल आठवड्याभरात सुरू होणार, सरकारची न्यायालयात माहिती

नागपूर/प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी सुरू करण्यात आलेले पवित्र पोर्टल गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे शाळांना शिक्षक व कर्मचारी भरती करण्यात अडचणी येत आहेत. अखेर, पुढील सात दिवसांत … Read More

काँग्रेसचा अमरावती लोकसभा लढण्याचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह; आमदार यशोमती ठाकूर यांनी घेतली भेट

अमरावती/प्रतिनिधी अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व असल्याने या मतदारसंघातून काँग्रेसला निवडणूक लढवू द्यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी माजी … Read More

कुठल्याही पदाची मागणी नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ते करणार; आशिष देशमुखांचा भाजपात प्रवेश

नागपूर/प्रतिनिधी काँग्रेसमधून निलंबित केलेले नेते आशिष देशमुख यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस, भाजपा पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेल्या आशिष देशमुख यांनी आता पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे … Read More

राज्यभर पाऊस पण हे ४ जिल्हे तापून निघणार, हवामान खात्याकडून कडक उष्णेतचा इशारा

अकोला/प्रतिनिधी राज्यात एकीकडे चक्रीवादळाचा फटका तर दुसरीकडे मान्सून वेशीवर आला आहे. असं असतानाही राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढतांना दिसत आहे. त्यात विदर्भात उन्हाच्या झळा तापदायक ठरताहेत. मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असून … Read More

भाकरी फिरवा पण कच्ची राहणार नाही ही काळजी घ्या, भुजबळांना नेमकं सांगायचंय काय?

नागपूर/प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे दोन दिवसीय शिबीर नागपूर येथे होत आहे. या शिबिरामध्ये छगन भुजबळ यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी भुजबळांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नाविषयी आवाज उठवला. … Read More