रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्टपती द्रापदी मम म्हणाल्या की, रिझव्हबक आफ इडियाच्या ९०व्या वधापन दिनाचाउत्सव आज साजरा करत आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या प्रतिष्ठित संस्थेच्या महत्त्वपण टप्प्यावर ही दशातील सवात महत्त्वाच्या संस्थांपैकी एक आहे. देशाची केंद्रीय बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाभारताच्या अद्वितीय विकास प्रवासाच्याकेंद्रस्थानी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातीलखडतर स्थितीपासून ते आजच्या जागतिक महासत्तेपर्यंतच्या प्रवासात आरबीआयहा महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे. १९३५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था नेहमीच देशाच्या विकासाच्या प्रवासापेक्षा एक पाऊल पुढे राहिली असून या प्रवासात देशाचे नेतृत्वही केले असल्याचे राष्ट्रपती श्रीमती मुमर्ू म्हणाल्या.
आरबीआय केवळ केंद्रीय बँकनसून वित्तीय समावेशन व संस्थात्मकउभारणीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संस्थात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून आरबीआय न नाबाड, आयडीबीआयसिडबी आणि नॅशनल हाऊसिंग बँकयांसारख्या महत्त्वपूर्ण वित्तीय संस्था स्थापन केल्या आहेत, ज्या शेती, लघु व्यवसाय आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी महत्त्वाचापाठिंबा देतात. ‘लीड बँक योजना’सारख्या उपक्रमांमुळे बँकिंग सेवा ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवण्यात मदत झाली आहे. आर्थिक समावशनाच्या दिशन आरबीआय न प्रधानमत्रजनधन योजनेसाठी अनुकूल धोरणात्मकवातावरण निर्माण केले आहे. विशेषतः, महिलांच्या मोठ्या संख्येने या योजनेतसहभागी होणे हा आर्थिक सक्षमीकरणाचा सकारात्मक बदल आहे.