वर्धेत शिर्डी अवतरली; साईबाबांच्या मूळ पादुका दाखल

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : शिर्डीतील साईबाबांच्या मूळ पादुका आज वर्दीतील साई मंदिरात पोहोचल्या आहेत. वंजारी चौकातून साई मंदिर पर्यंत भव्य शोभायात्रेत अश्व भजनी दिंड्या, लेझीम मंगल वाद्यसह पादुका साई मंदिरात आणण्यात … Read More

अपघात टाळण्यासाठी उपायोजना पोलीस विभाग व इतर संबंधित विभाग यांची संयुक्त बैठक

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दि. १४/१०/२५ रोजी ११/०० वा पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे संयुक्त बठकीमध्य प्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, समृद्धी हायवे अधिकारी, नॅशनल हायवे अधिकारी राज्य मार्ग … Read More

वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षात मोठा राजकीय बदल अतुलभाऊ वांदिले यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ने वर्धा जिल्ह्यात संघटनात्मक बदल करत मा. अतुलभाऊ वांदिले यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र … Read More

हिंगणघाटात अखेर प्रशासन झुकले! नागरिकांच्या अन्नत्याग आंदोलनाला विजयाचा मुहूर्त!

 प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांच्या अन्नत्याग आंदोलनाने अखेर प्रशासनाचे डोळे उघडले! आठवडाभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने सुरुवातीला पूर्णपणे दुर्लक्ष केले होते, मात्र … Read More

दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा- जिल्हाधिकारी वान्मथी सी.

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दिव्यांग व्यक्तीला जीवन जगताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यापुढे आव्हान असते. दिव्यांगांसाठी शासन अनेक योजना राबवते. या योजनांचा लाभ व त्यांचे हक्क मिळवून देण्याची … Read More

अखिल भारतीय चरखा संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय ऑनलाइन परिसंवाद

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : २२ सप्टेंबर १९२५ रोजी महात्मा गांधींनी पाटणा येथे “अखिल भारतीय चरखा संघ’ ची स्थापना केली. त्या दिवशी त्यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक झाली होती. त्या … Read More

संघ शताब्दी वर्षानिमित्त श्री विजय दशमी उत्सव कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा

प्रमोद झिबड/दै.जन-संग्राम समुद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी माऊली सभागृह वायगाव हळद्या येथे मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात १२ ऑक्टोंबर २०२५ ला सायंकाळी ६ वाजता पतसंंचालयाने झाली.स्वयंसेवक सर्व … Read More

ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड

कोमल खांडेकर सह विपिन कडू /दै.जन-संग्राम पुलगांव : दिनांक १३/१०/२५ रोजी रुग्णनामे रोहित वर्गने राहणार कासारखेड याला डॉक्टर नेत्ररोग तपासणी तपासणी करिता तारीख बाह्य मलम डोळ्याला लावण्याकरिता देण्यात आले मलम … Read More

जागतिक दर्जाचे “कन्व्हेन्शन सेंटर’ नागपुरात उभारण्यात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे ‘ कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनशनल कपनीसमवत वषा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज … Read More

अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी राज्य सरकार भरक्कमपणे उभे आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली. जिल्ह्यातील शेतकर्यांना दिवाळीपुर्वी आर्थिक मदत देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला … Read More