अट्टल घरफोड्यांवर एलसीबीचा दणका

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अट्टल घरफोडी करणार्या दोघांना अटक करून ३ घरफोडी व एक चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने १ … Read More

भारतीय सिंधू सभेचा बघेल यांच्या विधानावर आक्षेप कठोर कारवाईची मागणी

सागर वैद्ये/जिल्हा प्रतिनिधी दै.जन-संग्राम हिंगणघाट : छत्तीसगड प्रादेशिक जोहर पक्षाचे अध्यक्ष अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे दैवत झुलेलाल यांच्याबद्दल अपमानास्पद वतव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाइ करण्यात यावी या मागणीच निवेदन … Read More

हिंगणघाटेत उमेदवारीची धुमश्चक्री! पक्षांत बंडखोरीचा ज्वालामुखी फुटणार!

प्रणय बालपाड/द.जन-सगाम हिंगणघाट : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाटात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांची नेत्यांच्या घरी अक्षरशः झुंबड उडाली असून, तिकीट मिळवण्यासाठी सुरू असलेल्या राजकीय चढाओढीने शहराचे … Read More

सेवानिवृत्त सैनीक निरीक्षक प्रभाकर मंडाळी यांचा भव्य सत्कार व मिरवणूक

प्रमोद झिबडे/दै.जन-संग्राम समुद्रपूर : सीआरपीएफमध्ये सेवारत श्री. प्रभाकर मंडळी,(निरीक्षक ) यांनी ३७ वर्षे देशाच्या विभिन्न भागात देशसेवा पूर्ण करून हैदराबाद इथून सेवानिवृत्त होऊन आज त्यांचे हिंगणघाट नगरी मध्ये आगमन झाले,त्या … Read More

नंदोरी सर्कलमध्ये मोठा पक्षप्रवेश; सरपंच ईश्वर सुपारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रवेश

 प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : नंदोरी सर्कल व आरंभा ग्रामपंचायतीचे सरपंच ईश्वर सुपारे यांच्यासह अनेक माजी सरपंच व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या हस्ते … Read More

लख्ख दिव्यांनी उजळला उड्डाणपूल, अखेर नागरिकांना दिलासा

वर्धा : शहरातील नागरिकांच्या महत्वाच्या अपेक्षा असतात त्या स्वच्छता, कोंडी विरहित वाहतूक, बेवारस जनावरांचा बंदोबस्त व अन्य. त्यात प्रामुख्याने सुरळीत व सुरक्षित वाहतूक ही बाब अधिक सोयीची ठरावी, अशी अपेक्षा. … Read More

शिवराय अवमानाचा सूत्रधार उघड! संभाजी ब्रिगेडचा तालुकाध्यक्ष रोहन हिवाळे अटकेत!

मलिक पटेल/दै.जन-संग्राम आर्वी : समाजात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करून महापुरुषांचा आणि देव-देवतांचा घोर अवमान करणाऱ्या “मैथिली पालीवाल’ या वादग्रस्त फेक फेसबुक अकाऊंटचा सूत्रधार उघड झाला आहे. हा फेक … Read More

आर्वीत भाजपचा झंझावात! : जिल्हा परिषद रोहणा सर्कल निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले!

मलिक पटेल/दै.जन-संग्राम आर्वी : आगामी जिल्हा परिषद रोहना सर्कलच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे युवा तडफदार आमदार आणि जनसामान्यांचे लाडके नेते सुमित वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली … Read More

वर्धा नपच्या १० प्रभागांमधील ५३ हरकतींवर सुनावणी

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा नगरपरिषदेच्या निवडणुकीची तयारी जारात सरू आह. प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. २० प्रभागांमधील मतदार याद्यांवर एकूण २६६ हरकती घेण्यात आल्या. १ ते १० या प्रभागांमधील … Read More

कोरा सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची वाढती ताकद!

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : समुद्रपूर तालुक्यातील कोरा सर्कल येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठा बळकटीचा हात मिळाला आहे. श्री संजय विठोबाजी धारणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पक्षाचा झेंडा हाती … Read More