मतमोजणीत कोणाचे खाते उघडले… कोणाचे खाते झाले बंद… विदर्भाचा निकाल

नागपूर/प्रतिनिधी ७ फज मध्य चाललल्या लाकतत्र उत्सवाची सांगता १ जुनला झाली.७ फेजमध्ये चाललेल्या लोकसभा मतदानाची मत मोजणी आज ४ जुन, सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली. कोणी उमेदवार आघाडी तर कोणी पिछाडीवर होते. नुकताच संपलेला नवतपा आणि सुरु झालेला थंडावा या मध्ये जनतेची कोंडी होत असताना.२०२४च्या लोक्तांत्रा पर्वाची सांगता झाली. ७ फेज मध्ये चाललेल्या या लोकतंत्र उत्सवाची सांगता संध्याकाळी ५ वाजता झाली.