१५ जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

मुंबई/प्रतिनिधी सर्वसामान्यांना आता पावसाचे वेध लागल आहत. जनच्या पहिल्या आठवड्यातपाऊस सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीमान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्याआहेत. हवामान खात्याच्या प्राथमिकअंदाजानुसार राज्यात ९६ ते १०६ टक्केपाऊस होणार. १० ते ११ जुन दरम्यान मुंबईतपावसाची सुरुवात होणार आहे. १५ जुन पासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसाला सुरवात होईल. दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांनातारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळं यंदा सरकारकडून काय उपाययोजना करण्यातयेणार आहे. याची माहिती मुख्यमंत्र्यांनीदिली आहे.