नागपूर-पंढरपूर आषाढी विशेष रेल्वे गाडीला रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

वर्धा/प्रतिनिधी वारकरी भक्तांना व प्रवासी वर्गाला आषाढी एकादशी निमीत्य थ ेट विठ्ठलाच्या दशर् नाकरिता पंढरपूरला वर्धा येथून विशेष रेल्वे सेवा मिळावी याकरिता वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांच्या मागणी केली होती, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असुन गाडी संख्या ०१२०५/०१२०६ नागपूर ते मिरज व गाडी संख्या ०१२०७/०१२०८ नागपूर ते पंढरपूर चार दिवस जाणे व चार दिवस परतीच्या प्रवासाकरिताविशेष रेल्वे सेवा दिनांक २५ जुन २०२३ पासुन प्रारंभ होणार आहे. चार दिवस जाणे व चारदिवस परतीच्या प्रवासाकरिताविशेष रेल्वे सेवा प्रारंभ करण्याला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदीलदाखविला असुन याबाबत दिनांक १६ जुन २०२३ रोजी आदेशनिर्गमीत झाले असुन गाडी संख्या ०१२०५/०१२०६ नागपूर ते मिरजव गाडी संख्या ०१२०७/०१२०८नागपूर ते पंढरपूर विशेष रेल्वेनिघणार आहे.

दिनांक २५, २६, २८, २९ जुन ला सकाळी १०.००वर्धा येथून पंढरपूर व परतीकरिता २७, २८, ३० जुन व ०१ जुलै रोजीपरतीकरिता पंढरपूर वरुन थेट वर्धे रता विशेष रेल्वेचे चलन होणारअसुन वर्धा लोकसभा क्षेत्रातील वर्धा, पुलगांव, धामणगांव वचांदूर रेल्वे येथे या गाडी थांबणार सल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली. वारकरी भक्ताकरिता गाडी संख्या ०१२०५/०१२०६नागपूर ते मिरज व गाडी संख्या ०१२०७/०१२०८ नागपूर तेपंढरपूर विशेष रेल्वे सुरु झाल्यामुळेवारकरी भक्तांना व प्रवासी वर्गालादिलासा मिळाला आहे, वारकरी भक्त आरामदायी प्रवासाने आपलीयात्रा पुर्ण करतील याचे आम्हा सर्वांना समाधान आहे, वारकरी भक्ताचे व प्रवासी वर्गाचे खासदार रामदास तडस यांनी अभिनंदनकेले व रेल्वेमंत्री श्री. अश्विनीजी वैष्णव, केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजीगडकरी व उपमुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजीफडणवीस यांच्या प्रती आभारव्यक्त केले.