जेजे रुग्णालयात झाले मॉकड्रील, कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

मुंबई/प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावला नियंत्रित करण्यासाठी राज्यातील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या जेजे रुग्णालयातही आज मॉकड्रिल झाले. यामध्ये औषधांचा साठा, उपलब्ध खाटा, वैद्यकीय साधने, वैद्यकीय प्राणवायू, मनुष्यबळ आणि लसीकरणाची व्याप्ती याची माहिती घेण्यात आली.
दरम्यान देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. गेल्या २४ तासांत देशात कोरोना व्हायरसच्या ५ हजार ८८० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य एकूण १४ कोरोना रुग्णांचा मृत्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३५ झालेला आहे. दिवसागणिकदेशातील नव्या कोरोनाबाधितांच्याआकड्यातही वाढ होत असल्याचंपाहायला मिळत आहे. हजार १९९ वर पोहा ेचली केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि आहे. तर गेल्या २४ तासांत गुजरात सारख्या इतर राज्यांमध्ये कोरोनाच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे.
केरळमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाची १ हजार ७९९ नव्या रुग्णांची नोंद करण्यातआली आहेत. महाराष्ट्रात ७८८ तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ७५५नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.दिल्लीत कोरोनाला रोखण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यातआणि लसीचा बूस्टर डोस घ्यावा,असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्याआढाव्यानुसार महानगरपालिकेचीसर्व रुग्णालये कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज्ा असल्याचत्यांनी स्पष्ट केले.