वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये टाळावीत; भाजप नेत्यांना पक्षश्रेष्टींचा आदेश

नवी दिल्ली/प्रतिनिधी विषयांवर विधाने करणे टाळावे, सांगितले. गेल्या काही महिन्यांमध्ये असे सांगण्यात आले आहे. पक्षात एक यंत्रणा आहे आणि राजकीय नेते अनेक वादग्रस्त विषयांवर विधाने करताना आपण ऐकले असतील. यात भाजपच्या नेत्यांचाही समवेश आहे.

त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज आहेत. यातच आता भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना पक्षाकडून वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. खासदारांनी पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी अर्थसंकल्प आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत सर्व खासदारांसोबत ऑनलाइन बैठक घेतली.

या बैठकीत जेपी नड्डा यांनी खासदारांना कडक सूचना दिल्या आहेत. काही मुद्द्यांवर खासदारांना विधाने करण्यापासून परावृत्त करावे लागेल, असे त्या यंत्रणेनुसार पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच अशा विषयांवर विधाने करतात. धार्मिक बाबी, सनातन धर्म यासारख्या विषयांवर लक्ष दिले जाईल. राजकीय लोकांनी यात पडू नये, अनावश्यक विधाने करू नयेत.

नेत्यांची बागेश्वर धामवर श्रद्धा आहे त्यांनी तिथे जावे पण अनावश्यक वक्तव्ये टाळावीत, असे नड्डा यांच्याकडून धार्मिक गोष्टी, सनातन धर्म आदी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यावेळी सांगण्यात आले.