बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९१.८८ टक्के; यंदाही मुलींनी मारली बाजी
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. ६ … Read More