शिवजयंतीच्या मुहूर्तावर जय शिवाजी जय भारत पदयात्रा
वर्धा/प्रतिनिधी १९ फेबवारीला शिवजयती साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्ताने शहरात “जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. याकार्यक्रमास शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी … Read More