जिल्ह्यातील पाच नगर परिषदांच्या प्रचारतोफा थंडावल्या; आज मतदान
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. पाचही नगरपालिका क्षेत्रात प्रचाराचा धूमधडाका सुरू असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार निवडून येण्यासाठी … Read More









