वर्धा येथे करण्यात आले कम्युनिटी स्पोर्टस् डे चे आयोजन
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दोन दिवसीय कम्युनिटी स्पोर्ट डे चे यशस्वी आयोजन एव्होनिथ स्टीलच्या वर्धा प्रकल्पात करण्यात आले,ज्यामुळे समाज कल्याण, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक समावेशकता यांप्रती असलेली आपली वचनबद्धता अधिक दृढ … Read More









