हिंगणघाटात रंगणार “एक रात्र कवितेची’ काव्य मैफल

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : “एक रात्र कवितेची’ या विनोद व प्रबोधनाने ओतप्रोत भरलल्या काव्य मफलीच आयाजन लोकसाहित्य परिषदेच्या वतीने हिंगणघाट येथे शनिवार १७ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.स्थानिक हरिओम सभागृहात मकर … Read More

विद्या विकास ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बाजी; अनुष्का वडुलेआणि प्रियांशू भगतचे यश

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : येथील विद्या विकास ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत पदकांची लयलूट केली आहे. ‘नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप’मध्ये कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय … Read More

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : “महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट निर्वाळा दिला. परदेशी भाषांना पायघड्या घालताना भारतीय … Read More

होमगार्ड वर्धापण दिनाचा सप्ताह उत्साहात साजरा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सप्ताह साजरा करण्यात आला. … Read More

नगराध्यक्षांची शहर स्वच्छतेतून कामाला सुरूवात

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : समार चार वषानंतर शहराला नगराध्यक्ष मिळाला आह. जनततन निवडन आलल नवनिवाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी १ जानेवारीला पदभार स्वीकारताच शहर स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून कामाला सुरुवात केली. … Read More

आमदार समीर भाऊ कुणावार यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मनवर शेख/दै.जन-संग्राम हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यातीलहिंगणघाट, समुद्रपूर, सिंधी रेल्वे मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावार यांचावाढदिवस दिनांक १ जानेवारी२०२६ रोजी उत्साहात साजराकरण्यात आला. या निमित्तानेविविध क्षेत्रातील मान्यवरांनीआमदार साहेबांना प्रत्यक्ष भेटूनतसेच … Read More

नववर्षाच्या स्वागताला जिल्ह्यातील १ हजार मंदिरात हनुमान चालिसा पठन

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : मद्यधूंद होऊन मध्यरात्री इंग्रजी नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ही आपली संस्कृती नाही. या विभंत्स प्रकारातून भावी पिढीला बाहेर काढण्यासाठी तसेच देशात सुख शांती … Read More

राष्ट्रपती मंजूरीने “जी राम’ बिल कायद्याचा हिस्सा!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू यांनी जी-राम-जी विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यांच्या संमतीने, जी-राम-जी विधेयक आता कायदा बनले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मनरेगाचे नाव बदलून जी-राम-जी … Read More

७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय…, मुख्यमंत्री फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मी यापूर्वीच भाकीत केले होते की, एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यांपैकी ७५ टक्के हे महायुतीचे निवडून येतील. त्याच पद्धतीचा कौल जनतेने दिला आहे. विशेतः भारतीय … Read More

वर्ध्यात काँग्रेसचे सुधीर पांगुळ, देवळीत अपक्ष किरण ठाकरे विजयीदिलीप पिंपळे

दै.जन-संग्राम वर्धा : वर्ध्यात मित्र प्रेम व देवळीत पत्नी प्रेम भाजपाला महागात पडले असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे भाजपाला महागात पडले आहे, यात जनसंग्राम न्यूजचे केलेले भाकीत ठरले खरे आहे. वध्यात … Read More