देशासह राज्यातील “या’ दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार!

नवी दिल्ली/प्रतिनिधी देशामध्ये लोकसभा निवडणूक मतदान ७ टप्प्यामध्ये होत असून, यातील २ टप्पे पार पडले आहेत. आज म्हणज ७ मे रोजी या प्रक्रियेचा पुढील तिसरा टप्पा आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये देशभरातएकूण १३५२ उमेदवार निवडणूकरिंर्गणात उतरले आहेत १२ राज्ये आणि केंद्राशासित प्रदेशातील मिळून एकूण ९४लाकसभा मतदारसघात उद्या म्हणजच ७ मे २०२४ या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

आजच्या टप्प्यात गुजरात राज्यामध्ये सर्व २६ जागांसाठी मतदान होत आहे. आसाममधील ४ जागा, बिहार ५, छत्तीसगड ७ जागा, गोवा २ जागा, कर्नाटक १४, मध्य प्रदेश ८ जागा, महाराष्ट्र ११ जागा, उत्तर प्रदेश १० जागा, पश्चिम बंगाल ४ जागा, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव प्रत्येकी २ जागा, जम्मू काश्मीर १ जागा महाराष्टात या टप्प्यात एकूण ११ जागांसाठी मतदान होत आहे.मतदारसंघ- बारामती, हातकणंगले,कोल्हापूर, लातूर, माढा, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि सोलापूर