मी आणि माझ्या सरकारने केले, विनाकारण श्रेय नाही- आ. कुणावार

वर्धा/प्रतिनिधी आपल्याला हिंगणघाट मतदार संघातून दुसर्यांदा निवडून दिले. विरोधातील चारही मुंड्या चित झाले, ते आपण यापुर्वी केलेल्या कामांच्या भरोश्यावर. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नये यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरवा करीत असतो. मतदार संघाचा विकास हेच आपले ध्येय राहिले आहे आणि पक्षाच्या ध्येय धोरणानेच आपण काम करीत आहोत. हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी सुद्धा करण्यात आली. सामाजिक दायित्व जोपासत स्व: खर्चाने गरीब कुटुंबातील ५०० मुलींचे खाते २५० रुपये भरून काढून दिले. शहरात अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता यापुढे एकही जीव जाऊ आपण प्रतिनिधित्व करतो आहे. आपलेही प्रयत्न सुरू आहेत.

नये म्हणून पुन्हा एका उड्डाण मतदार संघासाठी चांगले काय करता येईल यासाठी सतत प्रयत्न असतात. गेल्या काही दिवसांपासुन हिंगणघाट मतदार संघात जे काही नवीन येते आहे ते माझ्या सरकारमुळे होते आहे. अडीच वर्षात का होऊ शकले नाही. त्यामुळे मी विनाकारण श्रेय लाटण्याचे काम करीत नाही. आपण आणि आपल्या सरकारनेच हे विकास कामं हिंगणघाटसाठी खेचून आणल्याचा दावा, आ, समीर कुणावार यांनी केला. आपल्या मतदार संघात कोणत्याच गोष्टींची कमतरता असु ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टही केले. उप जिल्हा आरोग्य रुग्णालयाला श्रेणीवर्धन मिळावे यासाठी आपण उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागलो. १०० खाटांचे रुग्णालय आता ४०० खाटांचे होणार आहे.

उप जिल्हा रुग्णालयात अपुरी यंत्र सामुग्री होती. त्यासाठीही आपण प्रयत्न केले. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस तसेच सिटीस्कॅन या सुविधा उपलब्ध झाली असून यासाठी तज्ज्ञ डॉक्टर तसेच संबंधित कर्मचार्यांची नियुक्ती पुलाची मागणी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली. त्यांनी शहरातून जाणार्या नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कलोडे चौक तसेच उपजिल्हा रुग्णालय चौकातील उड्डाणपुलाला मंजुरी दिली. विधानसभा मतदारसंघातील पांदण रस्ते, गाळ मुक्त धरण, पोखरा जलयुक्त शिवार योजना तसेच सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वितरणावर आपण जिल्हा प्रशासन, पंचायत समिती, महसुल विभागाला धारेवर धरत असतो.

कोरोना काळात बंद झालेले रेल्वे थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यासोबत दिल्ली येथखा. रामदास तडस यांच्यासोबत ४ महिन्यांपूर्वी बैठक झाली होती.रेल्वेगाड्यांचे थांब्याचा मागलागला असुन २५ कोटीतून रेल्वे स्थानकाचा कायापालटसुद्धा होणारआहे. या विकास कामांसाठवारंवार आपण पाठपुरावा, थेट भेटकेल्या. निव्वळ पत्र व्यवहार आणिआंदोलन करून प्रश्न निकालीलागत नाही. आपण श्रेयासाठीनाही तर विकासासाठी कामंकरीत असल्याचे आ. कुणावार यांनी सांगितले.