राहुल गांधी म्हणाले…आदेशाचे पालन करणार

नवी दिल्ली/प्रतिनिधी खासदार झाल्यानंतर बंगलारिकामा केल्याबद्दल राहुल गांधीयांनी लोकसभा सचिव डॉ.मोहित रंजन यांना उत्तर दिलं आहे. तुम्ही दिलेल्या आदेशाचे पालन करेन,असे काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी हंटले म्हणाले. राहुल गांधींनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, ‘१२ तुघलक लेन येथील माझ्या घराचे वाटप रद्द करण्याबाबतच्या पत्राबद्दल धन्यवाद. लोकसभेचा निवडून आलेला सदस्य म्हणून मी ४ वेळा निवडून आलो आणि इथेच राहिलो. माझ्या चांगल्या आठवणीही इथे जोडल्या गेल्या आहेत. पुढे राहुल गांधींनी लिहिले की, कोणताही पूर्वग्रह न ठेवता मी तुमचा आदेश मानेन आणि बंगला रिकामा करेन. राहुल गांधी यांना सोमवारीच लोकसभा सचिवालयाच्या वतीने बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

सचिवालयाने जारी केलेल्या आदेशात राहुल गांधी आता खासदार नाहीत, असे म्हटले होते. अशा परिस्थितीत लोकसभा सदस्य म्हणून त्यांना १२ तुघलक लेनमधील बंगला सोडावा लागेल. यासाठी राहुल गांधींना २३एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या नोटिशीला उत्तर देताना राहुल गांधी ठरर्हीश्र ॠरपवहळ यांनीएक पत्र लिहिले आहे. राहुल गांधीम्हणाले की, लोकसभेचे ४ वेळा निवडून आलेले खासदार म्हणून मलाहे निवासस्थान देण्यात आले होते आणि माझ्याशी चांगल्या आठवणीजोडल्या गेल्या आहेत.