वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी क्षयमुक्त समाजासाठी प्रयत्न करावे- रोहन घुगे

वर्धा/प्रतिनिधी क्षयरोग झालाच नाही पाहिजे, यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व डॉट प्रोव्हायडर यांनी क्षयमुक्त समाज निर्माण करावा, असेआवाहन मुख्य कार्यकारी अधिकारीरोहन घुगे यांनी जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रमात केले. दिनांक २४ मार्च १८८२ रोजीडॉ. रॅाबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्याजंतूचा शोध लावला. या शोधामुळेमानव जातीवर त्यांचे अनंत उपकारझाले आहे. त्यांचा हा जंतू शोध दिवस संपूर्ण जगभर जागतिकक्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यातयेतो. यादिनाचे औचित्य साधून जिल्हा क्षयरोग केंद्र येथे क्षयरोग जनजागृती रॅलीसह विविध स्पर्धे चे आयोजन हा दिवस साजराकरण्यात आला.

कार्यक्रमाला मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगेयांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सकडॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर, जिल्हा प्रशिक्षण पथकचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, सामान्य रुग्णालयाचे बाह्य निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, रोटरी क्लबचे अध्यक्ष शैलेश सिंघल, डीपीएम अन्नपुर्णा ढोबळे आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री टिबीमुक्त भारत अभियान या कार्यक्रमात राष्ट्रीय यरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त शासकीय अधिकारी, डॉक्टर, खाजगी वैद्यकीय अधिकारी, व्यावसायिकांना निक्शय मित्र म्हणून सहभाग करुन घ्यावा, जेणे करुन कॉलेजच्या मुलींची रांगोळीस्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टरस्पर्धा घेण्यात आली.

तत्पुवीजिल्हा सामान्य रुग्णालय येथूनक्षयरोग जनजागृती रॅली काढण्यातआली. यावेळी क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्यकरणाऱ्या ३ डॉट प्रोव्हायडरव आशांना मान्यवरांच्याहस्तेस्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊनगौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाक्षयरोग अधिकारी डॉ. माधुरीदिघेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संजीव शेळके यांनीकेले तर आभार सुमंत ढोबळे सर्वानाही या आजाराची गंभीरत यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय लक्षात येईल, असे श्री. घुगे यांनी सांगितले. डॉ.पराडकर यांनी क्षयरुग्णांनी नियमित उपचार व पुर्णपणे औषधोपचार घेतल्यास क्षयरोग बरा होत असल्याचे सांगून जिल्ह्यात १०६ निक्शय मित्र सुन त्यांनी ४०७ क्षयरुग्णांना दत्तक घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

क्षयरोग दिनानिमित्त नर्सग क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे सर्वकर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालयनर्सिग स्कुल येथील अधिकारी व प्रशिक्षणार्थी, डॉ. आर.जी.भोयर महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी,गांधी मेमोरिअल लेप्रसी फाऊंडेशनरामनगर, सबनॅशनल सर्व्हेच्याविद्यार्थ्यांनी तसते जिल्हा क्षयरोग केंद्र येथील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.