जिल्ह्यातील अंगणवाडींचा होणार कायाकल्प : पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यामुळे मिळाला अतिरिक्त निधी
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आंगणवाडी करतात. त्यामुळे आंगणवाडीचा विकास होणे देखील महत्वाचे आहे.बालकांना चांगल्या सुविधांसोबतच चांगला परिसर मिळावा, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे … Read More