नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : वक्फ सुधारणा कायद्याबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज कोर्टाने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने पारित केलेल्या वक्फ सुधारणा या संपूर्ण कायद्याला कोर्टाने … Read More

मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे “ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्ग ७ अ मधील १.६५ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचे … Read More

शहरातील बंद केलेल्या जमीनीच्या सातबाराचे प्रकरण नियमानुकल करुन तात्काळ मार्गी लावा- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : मौजा पिपरी मेघे येथील गजानन नगर येथील सर्वे नंबर ४७ मधील ६६ भुखंडाचा बंद केलेला सातबाराचे पुनर्जिवित करण्यासाठी तसेच नालवाडी येथील सानेगुरुजी नगरातील गुंठेवारी प्रकरणातील नझुल प्रकरण … Read More

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी … Read More

“जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पाश्वभूर्मीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दि.१३ एप्रिल … Read More

४२ गावातील ९५ जल स्त्रोतात नायट्रेड

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : तालुक्यातील ४२ गावांमध्ये ९५ जलस्त्रोत नायट्रेटने बाधीत झाल्याचे भूजल सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यात वर्धा तालुयातील वघाळा, चितोडा, नादोरा, नागापर, तुळजापूर आणि धोत्रा गावांचा समावेश आहे. जागतिक … Read More

हस्तांतरण अन् बायोमेट्रिक फेस रिडिंग कार्यप्रणालीस विरोध

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : हिवताप याजनेच हस्तांतरण व बायोमेट्रिक फेस रिडिंग कार्यप्रणालीस राज्यातील हिवताप व हत्तीरोग कर्मचार्यांनी तीव विराध दशविला असन बधवार ९ राजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ लक्षवेध आक्रोश … Read More

घटना दुर्दैवी, पोलिस दलातील होनहार कर्मचारी गमावला- विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ

वर्धा : वडनेर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी प्रशांत वैद्य यांचा सोमवारी अपघातात मृत्यू झाला. या अपघातात पत्नी व दोन चिमुकल्यांवरही काळाने घाला घातला. ही घटना दुर्दैवी असून पोलिस दलातील … Read More

ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलल्या आचाय बाळशास्त्री जाभकर पत्रकार सन्मान याजनेच्या अटीसदर्भात राज्यातील पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन योजनेतील बदलाबाबत नव्याने प्रस्ताव … Read More

राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येणार; पुढील ४८ तास महत्त्वाचे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. पाऊस पडून … Read More