राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची सेवाग्राम आश्रमाला भेट
वर्धा/प्रतिनिधी महात्मा गांधी जयंती निमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज वर्धा जवळील सेवाग्राम येथील महात्मा गांधींचे आश्रमाला भट दिली.
यावळी जिल्ह्याच पालकमत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसह राज्यपालांनी बापू कोटी, बा कुटी, गांधी दफ्तर, पागल दौड आदिनिवास व इतर कुटींना भेट दिली तसेच उपस्थितांशी संवाद साधला. आमदार डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस व जिल्हाधिकारी राहल कडिल, मख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलिस अधिक्षक अनुराग जैन यावेळी उपस्थित होते. तत्पुवी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांनी राज्यपालाचे सुत माळेने स्वागत केले. व आश्रमातील दैनंदिनकामकाज व महात्मा गांधीजीच्या आश्रमातीलवास्तव्याविषयी माहिती राज्यपालाना यावळदिली. यावेळी राज्यपालांनी वर्धा येथील गांधीचौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.