राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा वर्धा दौरा

वर्धा/प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन दिनांक २ व ३ ऑक्टोबर २०२४ रोजी वर्धाजिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार २ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथून सकाळी ९.४५ वाजता सेवाग्राम हेलिपॅड येथे आगमन. सकाळी १० ते ११ वाजता सेवाग्राम आश्रम येथे भेट. ११.०५ वाजता सेवाग्राम येथून गडचिरोलीकडे प्रयाण. ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.५५ शासकीय विश्रामगृहवर्धा येथे आगमन व नियोजित कार्यक्रमानुसार अभ्यागतांशी संवाद साधतील. दुपारी २.१५ वाजता शासकीय विश्रामगृह वर्धा येथून सवागाम हलीपडकडे रवाना हातील व अमरावती कड प्रयाण करतील.