महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

मुंबई/प्रतिनिधी राजकीय मुद्द्यांवर सर्वेक्षण, अंदाज, मतचाचणी अशा विविध गाष्टींवर काम करणाऱ्या लाकपालन केलेल्या सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

लोकपोलनं त्यांच्या अधिकत एक्स अकाऊंटवर हे निष्कर्ष जाहीर केले असून त्यानुसार महाराष्ट्रात महाविकासआघाडी बहुमत मिळवू शकेल,असा अंदाज वर्तवण्यात आलाआहे. तसेच, महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील,मात्र त्या सत्तास्थापनेसाठीअपुऱ्या असतील, असंही यानिष्कर्षांमध्ये दिसून आल्याचादावा लाकपालकडन करण्यात आला आहे.