नागपूर हिट अँन्ड रन प्रकरणावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेच्या कारने रविवारी मध्यरात्री नागपुरात दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. हे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणावर प्रथमच उपमख्यमत्री व राज्याच गहमत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत याच्याचारचाकीन नागपरात रविवारी मध्यरात्री दोन चारचाकी आणिएका दुचाकीला धडक दिली. या अपघात प्रकरणाने महाराष्ट्रातीलराजकीय वातावरण ढवळून निघालेआहे. विरोधीपक्ष विशेषत: शिवसेनाठाकरे गट, काग्रसन राज्य सरकारवरटीकेची झोड उठवली आहे. पोलीसहे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीतआहे,असा आरोप केला जात आहे.

भाजपकडून अद्याप या घटनेवरकोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलीनाही. मंगळवारी देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. हिट अँन्ड रन घटनेचा पोलीस तपास करीत आहे. त्यांनी याघटने संदर्भातील सर्व तथ्य जमा केले आहे. त्याआधारे या घटनेची चौकशी होईल. मात्र विरोधीपक्षांकडून या घटनेचे राजकारण केलेजात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपला लक्ष्य केले जात आहे. बावनकुळे यांना बदनाम केले जात आहे. ते चुकीचेअसल्याचे फडणवीस म्हणाले.