राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उदगीर येथील “विश्वशांती बुद्ध विहार’चे लोकार्पण

लातूर/प्रतिनिधी उदगीर (जि.लातूर)येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु  यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला वबालविकास मंत्री आदिती तटकरे,सर्वश्री आमदार विक्रम काळे,रमेश कराड, अभिमन्यू पवार,जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेउपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु  यांच्या हस्तेकोनशिलेचे अनावरण, फीत कापूनविहाराचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी राष्ट्रपती श्रीमती मुर्मु  यांनी विहारातील गातम बद्ध याच्या मर्तीसतसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केलयावेळी बुद्ध वंदना झाली. वंदनेनंतरउपस्थित बौद्ध भिक्कूंना राष्ट्रपतीद्रौपदी मुर्मु  यांनी चिवर दान केले.