‘स्वरवैदर्भी’ महाअंतिमसाठी विदर्भातील ९३ गायकांची निवड

वर्धा/प्रतिनिधी सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व सशाधन सस्था अभिमत विद्यापीठाद्वारे गणेशोत्सवानिमित्तआयोजित ‘स्वरवैदर्भी’ सिनेगीतगायनमहाअंतिम स्पर्धेसाठी विदर्भातील १३ युवा गायकांची निवड करण्यातआली आहे. रविवार, ८ रोजी सावंगी येथीलसांस्कृतिक महोत्सवात हे गायक विविध गीतांचे सादरीकरण करणारआहत. सावंगी (मघ) येथीलशरद पवार दंत महाविद्यालयाच्या व्याख्यानकक्षात आयोजित स्पर्धे चे उद्घाटन प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा यानी कल.

यावळी कायकारी संचालक डॉ. तृप्ती वाघमारे, विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर, सांस्कृतिक महोत्सव संयोजक डॉ. आशिष अंजनकर, परीक्षक नरेंद्र माहलकर, गणश ठमक (तबला), पिंट काळ (संवादिनी), राजू ठाकूर (ऑक्टोपॅड) यांनी संगीतसाथ केली. दिलीप मेने, डॉ. प्रियंका निरांजने, सुनील रहाटे, अभय जारोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वरचाचणीतून अंतिम फेरीसाठीअनुराग गुजर, अंकित कैथवास, भाग्यश्री खानोदे (यवतमाळ),यश देहदडे (वाशीम), तनीशगजभिये, तेजस्विनी खोडतकर,प्रतीक म्हैसकर, लाजरी भरे, शभमविरुटकार (नागपूर), प्रदीप रुईकर (आर्वी), प्रज्योत म्हैसकर, सम्यकमून (हिंगणघाट), सानिका बोभाटे (वर्धा) या १३ स्पर्धकांची निवड करण्यात आली. स्पर्धकांना चारू साळवे (की-बोर्ड), संचालनसुमीत उगेमुगे व रसिका गणवीर यांनी केले. यशस्वीतेकरिता सुशांतवानखड, वसत वास, हमत पडकर,रवी ढोबळे, स्वप्निल चरभे, नीलेशठाकरे, भूषण भोयर, अफसर पठाण,पूजा दोड, संतोष फिरके, राकेश अगडे, हितेश मुरकुटे, मयुर ठाकरे,गणेश काळे, पंकज अडेकर आदींचेसहकार्य लाभले.