शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मातृशक्ती मैदानात

हिंगणघाट/प्रतिनिधी शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन व्हावे यासाठी आता मातृशक्तीने मैदानात उडी घेतलेली असून मेडिकल कॉलेज करीता काळ्या पोशाख वर काळे चष्मे घालून महाविद्यालय महिला कृती समितीने अभिनव महिला मानवी साखळी व धरणे आंदोलन १८ रोजी आले. परंतु, आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे आता महिलांनी कंबर कसली आहे.विविध भागातून महिला एकत्रितहोऊन आंदोलन करुन सरकारचेलक्ष केंद्रित करत आहेत. धरणे आंदोलनात शासकीयवैद्यकीय महाविद्यालय महिलाकृती समितीने अगोदरच जाहीर डॉ. आंबेडकर चौक येथे केले. केले गेले होते की दर रविवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित धरणे आंदोलनाचा काल २१ वा दिवस होता.

मेडिकल कॉलेजकरिता समिती द्वारा वेगवेगळे आंदोलनातून शासनाचे लक्ष या मागणीकडे वेधण्यात आले आहे. उपविभागीय अधिकार्यांना निवेदन, लाँग मार्च, बाजार पेठ बंद, एक दिवसीय धरणे आंदोलन, सचिव वैद्यकीय विभाग यांना निवेदन, लोटांगण आंदोलन, राज्यपालांची भेट आणि निवेदन, खा. श्रीकांत शिंदे यांना निवेदन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट, चर्चा आणि वेदन, दैनंदिन धरणे आंदोलने, काहीतरी वेगळ्या पद्धतीने महिलांनीसंध्याकाळच्या वेळात प्रदर्शनेकरण्याचे आयोजिले होते. ह्यारविवारी महिलांनी प्रामुख्याने काळ्यासाड्या, ड्रेस परिधान करून रात्री काळे चष्मे घालून धरणे दिले.

महिलांनी काळ्या वेषात आंबेडकर चौक ते रूबा चौकापर्यंत मानवीमहिला साखळी बनवली. त्यातपुरुषांचा पण सहभाग होता. शासकीयमहाविद्यालय महिला कृती समिती हिंगणघाटतर्फे सीमा मेश्राम, सुचिताकांबळे, प्रमिला भोंगडे, विशाखा झांबरे, निता धोबे, मोना फुलझले, प्रतिमा तेलंग, विमल मून, श्रृती विरोधी पक्ष नेते शरद पवार ह्यांची कांबळे, योजना वसेकर यांची प्रमुख भेट ,चर्चा आणि निवेदन देण्यात उपस्थिती होती. सोबतच रुपेलाजुरकर, अरविंद संगोळे, सुरेंद्रबोरकर, श्याम इडपवार, वासुदेवपडवे, मजीद मुगल, प्रवीण उपासे, पांढरी कापसे, सतीश ढोबे, बेगयांनी सहभाग नोंदवला.