समृद्धी महामार्गावर आता वेगाच्या नियंत्रणासाठी एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पाऊल

नागपूर/प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या रोजच्या अपघाताचे प्रमाणे थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता कडक उन्हामध्ये सिमेंट रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांना टायर फुटण्याचा धोका असतो. हे बघता बघता समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने कंबर कसली असून टायर कालबाह्य झालेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावर धावू न देता परत पाठवले जाणार आहे. तर एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमच्याद्वारे वाहनांच्या ओहरस्पीडवर पाळत ठेवली जात आहे. तुम्ही जर का समृद्धी महामार्गाने प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर आधी आपल्या वाहनाचे तयार नीट चेक करून घ्या. कारण तुमच्या टायरचे खूप जास्त घर्षण झाले असेल आणि त्याने १.६ ाा थिकनेस मर्यादा ओलांडली असेल तर परिवहन विभागाचे पथक तुम्हाला समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यास मज्ज्ााव करू शकते.

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य ११ डिसेंबर २०२२ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वर्गीय समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले होते. आजवर समृद्धी महामार्ग जसा त्याच्या उत्कृष्ट कामाने, गुणवत्तेने चर्चे त राहिला तसाच तो यावर होणाऱ्या अपघाताच्या मालिकेने देखील सतत चर्चेत राहिला. परिवहन विभागाने तर १५ टक्के अपघात हे टायर कमजोर असल्यामुळे झाले. १२ टक्के अपघात टायर फुटल्याने झाले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करून चालकांचा वेग नियंत्रत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार समृद्धी महामार्गाच्या एंट्री दिलेल्या आकडेवारी नुसार समृद्धी पॉईंट आणि एक्झिट पॉईटवर वाहनाने महामार्गावर आजवर ९५० च्यावर छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना पुढे आल्या असून यातील ४१ अपघातात हे प्राणघातक अपघात ठरले.

धक्कदायक कापलेले अंतर किती वेळात पूर्ण केले यावरून वाहनाचा वेग काढला जातो आणि जर का वेग मर्यादेचे उलंघन केले असल्याचे आढळल्यास त्या बाब मध्ये ४६ टक्के अपघात हे मेकँनिक वाहनावर कारवाई म्हणून त्याचे २० ब्रेकडाऊन मुळे झाल्याचे पुढे आले. मिनिटे थांबवून उद्बोधन केले जाते.