राहुल गांधी सावरकरच काय गांधीही होऊ शकत नाही- शिवराय कुलकर्णी

आर्वी/प्रतिनिधी स्वा. सावरकर समजायला त्यांनी केलेल्या कार्याचा, कारावासाची शिक्षेत भोगलेल्या यातनांचा, रत्नागिरीत स्थान बद्ध केल्यानंतर केलेले सामाजिक कार्य याची माहिती करा. सावरकरांनी देश पारतंत्र्यात असताना केलेले कार्य पाहिले असता राहुल गांधी सावरकर कधीच होऊ शकत नाही तसेच राहुल गांधी महात्मा गांधीचा अपमान करीत असल्याने ते गांधीही नाही. संसदेत बालिश व्यवहार करणारे सावरकरांवर बोलतात. सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे कसे बोलावे हेही राहुल गांधी यांना माहीत नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केले. स्थानिक गांधी चौकात शनिवार ८ रोजी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान यात्रेच्या (डर्रींरीज्ञरी डराारप धरींीर) समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अवतार गुरूसिंघानी होते तर भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आ. दादाराव केचे, भाजपा महामंत्री अविनाश देव महामंत्री, भाजयुमो जिल्हाध्यक्ष वरुण पाठक, माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलकर्णी चौकात समारोप झाला. प्रत्येकसहभागी व्यक्तीच्या डोक्यावर पुढे म्हणाले, राहुल गांधींना वारंवार भगव्या टोपीवर आणि गळ्यातील न्यायालयापुढे माफी मागावी लागली आहे.
महात्मा गांधी यांनी मांडलेली प्रधानसेवकाचा आग्रह तुमच्या पणजोबांनी नाकारला तो मोदींनी आत्मसात केला, असे ते म्हणाले. यावेळी अवतार गुरूसिंघानी, सुनील गफाट, आ. दादाराव केचे, अविनाश देव यांनी मार्गदर्शन केले. स्व. लक्ष्मणराव मानकर सभागृह, पद्मावती चौक आर्वी येथुन निघालेली सावरकर गौरव यात्रेचा छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधीचौक, गुरुनानक धर्मशाळा, लोखंडी पूल, कसबा, गांधी चौक मार्गे फिरत गांधी दुपट्यावर आम्ही सावरकर असे लिहिले होते. यात्रेमध्ये महिलाभजनी मंडळ, बॅण्ड पथक,लेझिम पथक सावरकर यांच्या जीवनातीलप्रसंगावरील देखावे सादर करण्यातआले होते या यात्रेतील आकर्षण स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमानकारागृहातील मानव प्रतीकृतीसाकारण्यात आली होती. समारोपप्रसंगी स्वातंत्र्यवीरसमर गितांचा कार्यक्रम हरीशतांबोळी संच यांनी साकारला. या कार्यक्रमाचे निवेदन योगेश ताजनेकरयांनी केले. अंकुश झाडे या युवकानभारत गर्व कविता सादर केली.
प्रास्ताविक भाजपा आष्टी तालुका अध्यक्ष कमलाकर निंभोरकर यांनी केले. संचालन विवेक वैद्य यांनी तर आभार प्रशांत वानखेडे यांनी मानले. सावरकर गौरव यात्रा व समारोप कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.