हिंगणघाट आगारात पहिल्यांदाच १० नवीन बसेस दाखल

हिंगणघाट;/प्रतिनिधी आपल्या नेत्यांनी आपल्याला कार्यसम्राट।सीं; ही पदवी दिली. त्या पदवीला ड।सीं;ाग लागू द्यायचा नाही. दिलेला शब्द पाळणे हा आपला स्वभाव आहे. हिंगणघाट।सीं; आगारातील कमी बसेस मुळे आपल्या मतदार संंघातील प्रवाशांची आभाळ होत होती. त्यांना खाजगी प्रवास करावा लागत होता. त्यांची अड।सीं;चण लक्षात घेऊन येथे नवीन बसेस आपण्यासाठ।सीं;ी आपण प्रयत्न केले असून १० बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे काही भागातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

आपल्या मतदार संघातील कोणत्याही व्यक्तीची हेळसांड।सीं; होणार नाही, याची आपण दक्षात घेत असल्याचे आ. कुणावार यांनी १० बसेस हिंगणघाट।सीं; आगारात दाखल झाल्यानंतर सांगितले. हिंगणघाट।सीं; एसट।सीं;ी बस ड।सीं;ेपोमध्ये गाड।सीं;्यांची संख्या कमी असल्याने एसट।सीं;ीने प्रवास करणार्या नागरिक तसेच विद्यार्थ्यांना प्रचंड।सीं; त्रास सहन करावा लागत हा ेता. कोरोनाकाळात अनेक ठि।सीं;काणच्या बस फेर्या या बंद पड।सीं;ल्या होत्या. हिंगणघाट।सीं; आगारात नवीन बसेस मिळाव्यात याकरिता आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन सचिव, परिवहन आयुक्त यांच्याशी सतत पत्र व्यवहार करत हिंगणघाट।सीं; ड।सीं;ेपोची समस्या अवगत करून ४० नवीन बसेसची मागणी केली होती. पहिल्या ट।सीं;प्प्यात १० नवीन कोर्या बसेस उपलब्ध झाल्या.

आजपर्यंतहिंगणघाट।सीं;च्या नशिबी जुन्या आणिखट।सीं;ाराच बसेस होत्या. बर्याचगाड।सीं;्या १० लाख किमीच्या वर चालल्याने त्या कुठ।सीं;ेही बंद पड।सीं;त होत्या. या नवीन गाड।सीं;्यांमुळेप्रवाशांना दिलासा मिळणार आहे.लवकरच उर्वरित गाड।सीं;्या दाखल होतील असे आ. कुणावार यांनी सांगितले.