वर्ध्यात आढळला अतिदुर्मिळ ‘अल्बिनो बुलबुल’

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : निसर्गाची किमयाच न्यारी. रंगसंगती, आकार, अवयव रचना, पंख व अन्य बाबी ज्या फक्त वन्यजीवांच्या लाभल्या आहेत. त्यामुळे निसर्ग निरीक्षण सदैव चालणारी व नव्या जगाची ओळख देणारी … Read More

आषाढी एकादशीनिमित्त समुद्रपुरात चिमुकल्यांच्या दिंडीने वेधले सर्वांचे लक्ष

प्रमोद झिबड/दै. जन-संग्राम समुद्रपूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वा निमित्त समुद्रपूर येथील संस्कार ज्ञानपीठाच्या विद्यार्थीनी पारंपरिक वारी वेशभूषेत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकाराम यांच्या अखंड जयघोषात भव्य दिंडी काढत भक्तिमय वातावरणाची … Read More

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉ. सी. सिंधुताई … Read More

राज्याच्या क्रीडा विकासाला नवी दिशा!

राज्यातील कुस्ती, कबड्डी आणि ग्रामीण क्रीडा विकासाला चालना देणारे महत्त्वाचे प्रस्ताव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय ॲमेचर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष, माजी … Read More

जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर झाली खरीप पिकांची लागवड

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात २१ जूनपासून विश्रांती घेत पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीच्या कामाला गती दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाल्याची … Read More

समुद्रपूर येथे लव्ह जिहाद विरोधात चेतावनी मोर्चा

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम समुद्रपूर : तालुक्यातील एका गावात घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाच्या निषेधार्थ काल समुद्रपूर येथे विविध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने भव्य चेतावनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. … Read More

राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा; यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित … Read More

राम नगर पोलीस तपास बेपत्ता? 20 दिवसांनंतरही अटक नाही: नागरिकांमध्ये संताप

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ पप्पू दांगट याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गंभीर गुन्हा दाखल होऊन तब्बल २० … Read More

वर्धा-कळंब-वर्धा रेल्वेगाडी शेगावपर्यंत वाढविण्याची खासदार अमर काळे यांची मागणी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नांदेड रेल्वे मार्गाचे काम अद्याप पूर्णपणे पूर्ण झालेले नसताना केवळ कळंबपर्यंत रेल्वे मार्ग तयार झाल्याने रेल्वे प्रशासनाने निवडणुका लक्षात घेऊन घाईगडबडीत वर्धा-कळंब रेल्वेगाडी सुरू केली आहे. प्रत्यक्षात … Read More

प्रस्तावित धोरणामुळे एकल महिलांना सन्मान, आर्थिक स्थैर्य मिळेल- मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण

एकल महिला धोरणाबाबत कार्यशाळेचे आयोजन प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : समाजातील एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्यावतीने एकल महिला धोरण निश्चित करण्यात येत आहे. या धोरणामुळे एकल महिलांचा सन्मान, रोजगाराभिमुखता, आर्थिक … Read More