वर्धा

हनुमान टेकडीवरील गणेश विसर्जन कुंडाची खासदार अमर काळे यांनी केली पाहणी; पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाचे केले कौतुक

नदी प्रदूषण रोखण्यासाठी वैद्यकीय जनजागृती मंचाचा अभिनव उपक्रम प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : गणेशोत्सवाच्या काळात नदीचे प्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीने वर्धा शहरातील हनुमान टेकडी येथे दरवर्षी … Read More

दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेतकऱ्यांच्या बांधावर

  महसूलमंत्री व पालकमंत्र्यांनी केली पिक परिस्थितीची पाहणी   पंचनामे, ग्रीस्टॅक नोंदणी व ई-पिक पाहणी करण्याचे निर्देश   प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : एलनिनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण … Read More

हातचालाकीने सोने चोरी करणाऱ्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, सोन्याचा मुद्देमाल जप्त करून २ गुन्हे उघडकीस

प्रणय बालपांडे/दै. जन-संग्राम वर्धा : पोलीस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीत दुकानांमधून हातचालाकी करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका सराईत महिला आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा च्या पथकाला यश … Read More

महाराष्ट्र

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम मुंबई : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात … Read More

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉ. सी. सिंधुताई … Read More

राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा; यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित … Read More