जास्तीत जास्त युवकांना मेळाव्यातून रोजगार मिळेल असे नियोजन करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात दिनांक २९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ११ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त नामांकित … Read More

वन्यजीव सप्ताह चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी नियोजन करा- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : संपूर्ण राज्यात २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात हा सप्ताह जास्तीत जास्त नागरिक तसेच वन्यजीव प्रेमींचा सहभाग घेऊन अधिक … Read More

रेती-मुरुम माफियांचा उच्छाद; प्रशासन झोपेत की ‘हप्त्याच्या’ सावलीत?

नदीपात्रात खोल खड्डे, जीवितहानी आणि कोट्यवधींच्या महसुलाच्या नुकसाणीचे आरोप; पोलीस-महसूल-जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त सवाल प्रतिनिधी/दै. जन-संग्राम हिंगणघाट : हिंगणघाट-समुद्रपूर परिसरातील रेती आणि मुरुम उत्खननाचा कथित बेबंद कारभार आता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच … Read More

वर्धा शास्त्री चौकातील दहीहंडी उत्सवात खासदार अमर काळे यांची उत्स्फूर्त उपस्थिती

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त शास्त्री चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला खासदार अमर काळे यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. पारंपरिक उत्साह, जल्लोष … Read More

इवलाश्या जागेत हजारावर घरटी; पाणपक्षी नांदतात इथे सुखाने!

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम हिंगणघाट : गणना करणे म्हणजे त्या प्रजातीवर लक्ष ठेवून राहणे. असा अभ्यास हा सोपा नसतो. त्यातही उडणाऱ्या पक्षाच्या अधिवासाबाबत अभ्यास करण्याची बाब कठीणच. पण एक संस्था ही बाब … Read More

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष पदी इंजि. हुकेश ढोकपांडे यांची नियुक्ती

प्रणय बालपांडे / दै. जन-संग्राम हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा, बुद्धिमान आणि उद्योजक व्यक्तित्व असलेले इंजि. हुकेश दशरथराव ढोकपांडे यांची युवक हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. … Read More

मतदारांनी प्रारूप यादीत नावे तपासून आक्षेप, हरकती असल्यास दाखल करावे- आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

 मतदार यादी निरिक्षकांनी घेतला एसआयआरचा आढावा प्रारूप मतदार यादी सर्वच ठिकाणी प्रसिद्ध करण्याचे निर्देश प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याची प्रारूप मतदार … Read More

वर्धा येथे आद्यवस्त्र निर्माते भगवान श्री जिह्नेश्वर जन्मोत्सव साजरा

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : स्थानिक आकरे मंगलकार्यालय वर्धा येथे काल रविवार दिनांक ३० ऑगस्ट ला साळी (विणकर) समाजाचे आराध्य दैवत आद्यवस्त्र निर्माते शिवपुत्र भगवान श्री जिह्नेश्वर जन्मोत्सव वर्धा … Read More

लोकसभा मतदारसंघातील तीन प्रमुख रस्त्यांसाठी ८०० कोटींचा सीआरएफ निधी द्या

  खासदार अमर काले यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी; खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा आधार असलेल्या … Read More

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम मुंबई : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात … Read More