हनुमान टेकडीवरील गणेश विसर्जन कुंडाची खासदार अमर काळे यांनी केली पाहणी; पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाचे केले कौतुक

नदी प्रदूषण रोखण्यासाठी वैद्यकीय जनजागृती मंचाचा अभिनव उपक्रम प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : गणेशोत्सवाच्या काळात नदीचे प्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीने वर्धा शहरातील हनुमान टेकडी येथे दरवर्षी … Read More

दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेतकऱ्यांच्या बांधावर

  महसूलमंत्री व पालकमंत्र्यांनी केली पिक परिस्थितीची पाहणी   पंचनामे, ग्रीस्टॅक नोंदणी व ई-पिक पाहणी करण्याचे निर्देश   प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : एलनिनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण … Read More

हातचालाकीने सोने चोरी करणाऱ्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, सोन्याचा मुद्देमाल जप्त करून २ गुन्हे उघडकीस

प्रणय बालपांडे/दै. जन-संग्राम वर्धा : पोलीस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीत दुकानांमधून हातचालाकी करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका सराईत महिला आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा च्या पथकाला यश … Read More

अभियान काळात जास्तीत जास्त सेवा, योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ प्रभाविपणे उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या জন্মनिमित्त संपूर्ण राज्यात सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे, अभियान काळात जिल्ह्यात … Read More

राज्याला निसर्गसंपन्न बनवण्यासाठी सामूहिक वृक्ष लागवडीची गरज – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : विकसित भारताचे उद्दिष्ट गाठत असताना पर्यावरणाचा समतोल, वृक्षलागवड व संवर्धन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. वृक्षलागवडीसाठी जास्तीत जास्त नोंदणी करून यास लोकचळवळ बनवावे आणि सामूहिक … Read More

भरती प्रक्रियासंबंधी अभिप्राय पाठवा- विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचे आवाहन

भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती १६ सप्टेंबरला नागपुरात प्रतिनिधी / दै. जन-संग्राम नागपूर : भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा नागपूर येथील संवाद कार्यक्रमाच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य … Read More

वर्ध्यात डीजे व लेझर लाइट मालकांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : विदर्भातील प्रसिद्ध आणि पारंपरिक असा ‘तान्हा पोळा’ उत्सव सिंदी रेलवे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, या उत्सवदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणे आणि … Read More

गवळाऊ गायींच्या गोमयापासून ईको फ्रेंडली गणपती

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : गवळाऊ शासकीय पशु पैदास प्रक्षेत्र, हेटीकुंडी आणि गवळाऊ सेंद्रिय निविष्ठा महिला बचत गट, हेटीकुंडी यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत गवळाऊ गायींच्या गोमयापासून पर्यावरणपूरक ईको फ्रेंडली गणपतीच्या … Read More

जास्तीत जास्त युवकांना मेळाव्यातून रोजगार मिळेल असे नियोजन करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात दिनांक २९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ११ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त नामांकित … Read More

वन्यजीव सप्ताह चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी नियोजन करा- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : संपूर्ण राज्यात २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात हा सप्ताह जास्तीत जास्त नागरिक तसेच वन्यजीव प्रेमींचा सहभाग घेऊन अधिक … Read More