The post “जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न appeared first on .
]]>ही पदयात्रा सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचे प्रतीक ठरली. यावळी आयाजित कायकमात श्रीमती खडसे म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे. या थोर महापुरुषाने आपल्या देशाला दिलेले योगदान अमल्य आहे. त्यानी समाजाला नवदिशा दिली, याचा अभिमान आपल्याला आहे. त्यांची जयंती साजरी करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवणं आणि पुढे नेणं हे अधिक महत्त्वाचं आहे. यावेळी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, आमदार आणि युवकांचा सत्कार करण्यात आला.
पदयात्रेत डॉ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार मांडणारे ‘श्रद्धांजली कोपरे’, सामाजिक न्यायावर आधारित थेट रस्त्यांवरील सांस्कृतिक सादरीकरण, आणि ‘प्रतिज्ञा बिंदू’ यांसारख्या उपक्रमांनी वातावरण अधिक प्रेरणादायी केले. कार्यक्रमाचा समारोप मंत्रालयाजवळील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात सामूहिक स्वच्छतेने करण्यात आला. ही प्रतीकात्मक क्रिया देशभरात विविध शहरांमध्येही पार पडली. जिल्हास्तरावर देखील स्वच्छता उपक्रम आणि पुष्पांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.”जय भीम पदयात्रा’ ही भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून सुरू झालेल्या २४ मासिक पदयात्रापकी नववी पदयात्रा होती. या पदयात्रा भारतीय युवांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांशी जोडण्याचे माध्यम ठरत आहेत.
मबइतील या पदयात्रेमध्य कौशल्य ,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र व गोवा येथील एनवायकेसचे राज्य संचालक प्रकाशकुमार मनुरे, एएसएसचे महाराष्ट्र प्रादेशिक संचालक अजय शिंदे तसेच क्रीडा व युवक कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने देशभरातील तरुणांना या प्रेरणादायी चळवळीत सहभागी होण्यासाठी ुुु.ाूलहरीरीं.सर्ेीं.ळप या मायभारत पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले असून, लोकशाही, स्वाभिमान आणि ऐक्याच्या मार्गावर एकत्र चालण्याचे आवाहनही केले आहे.
The post “जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न appeared first on .
]]>The post ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on .
]]>यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, पालीस महासचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत अनुभवाची अट ३० वर्षे वरुन २५ वर्षे करण्याची तसेच वयाची अट ६० वर्षे वरून ५८ वर्षे करण्याची मागणी पत्रकार संघटनेने केली आहे. या योजनेच्या अटीसंदर्भात राज्यातील विविध पत्रकार संघटनेच्या सुचना मागवून नव्याने प्रस्ताव सादर करावे. तसेच सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या वाढीव मानधनाच्या रक्कमे संदर्भात योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पत्रकारांसाठी कांदिवली येथे गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहे. या सदनिकांसाठी आकारण्यात येणारे दर कमी करण्यासंदर्भात म्हाडाने योग्य तो तोडगा काढावा. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवीकल्याण निधीमधून पत्रकारांच्या आजारपणातदेण्यात येणाऱ्या एक लाखापर्यंतच्यामदतीची रक्कम वाढविण्यासंदर्भात विचार केला जाईल. तसेच पत्रकारांच्या आरोग्य योजना महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी सलंग्न करून यादीतील आजारशिवाय इतर आजारांच्या प्रतिपूर्तीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
अधिस्विकृतीधारक पत्रकारांना एसटी महामंडळाच्या शिवनेरी व शिवाई बसमध्ये सवलत देण्यासंदर्भात एसटी महामंडळाने योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सध्या मंत्रालयात प्रवेशासाठी “फेशियल रिकग्नेशन’ यंत्रणा राबविण्यात येत आहे. या यंत्रणेअंतर्गत पत्रकारांना मंत्रालयात प्रवेशासाठी येत्या पंधरा दिवसात कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी मंत्रालय व विधिमंडळ वाताहर संघाच अध्यक्ष दिलीप सपाट, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी, संघाचे सरचिटणीस दीपक भातुसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
The post ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on .
]]>The post राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येणार; पुढील ४८ तास महत्त्वाचे appeared first on .
]]>दरम्यान, मुंबईचा पारा ३५ वर असला तरी हवामान उष्ण आणि दमटच राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावरील चक्राकार वारे वाहत असून उत्तरमहाराष्ट्रापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचाकमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरीलबाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरणदेखील कायमअसणार आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिलते जून) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उन्हाचा चटकातापदायक ठरणार असून, राज्यात तीव्र उष्णलाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आह. एप्रिल महिन्यात महाअधिक तापण्याची शक्यता असल्यहवामान विभागाकडून सांगण्यात आले.
The post राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येणार; पुढील ४८ तास महत्त्वाचे appeared first on .
]]>The post रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू appeared first on .
]]>राष्टपती द्रापदी मम म्हणाल्या की, रिझव्हबक आफ इडियाच्या ९०व्या वधापन दिनाचाउत्सव आज साजरा करत आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या प्रतिष्ठित संस्थेच्या महत्त्वपण टप्प्यावर ही दशातील सवात महत्त्वाच्या संस्थांपैकी एक आहे. देशाची केंद्रीय बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाभारताच्या अद्वितीय विकास प्रवासाच्याकेंद्रस्थानी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातीलखडतर स्थितीपासून ते आजच्या जागतिक महासत्तेपर्यंतच्या प्रवासात आरबीआयहा महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे. १९३५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था नेहमीच देशाच्या विकासाच्या प्रवासापेक्षा एक पाऊल पुढे राहिली असून या प्रवासात देशाचे नेतृत्वही केले असल्याचे राष्ट्रपती श्रीमती मुमर्ू म्हणाल्या.
आरबीआय केवळ केंद्रीय बँकनसून वित्तीय समावेशन व संस्थात्मकउभारणीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संस्थात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून आरबीआय न नाबाड, आयडीबीआयसिडबी आणि नॅशनल हाऊसिंग बँकयांसारख्या महत्त्वपूर्ण वित्तीय संस्था स्थापन केल्या आहेत, ज्या शेती, लघु व्यवसाय आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी महत्त्वाचापाठिंबा देतात. ‘लीड बँक योजना’सारख्या उपक्रमांमुळे बँकिंग सेवा ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवण्यात मदत झाली आहे. आर्थिक समावशनाच्या दिशन आरबीआय न प्रधानमत्रजनधन योजनेसाठी अनुकूल धोरणात्मकवातावरण निर्माण केले आहे. विशेषतः, महिलांच्या मोठ्या संख्येने या योजनेतसहभागी होणे हा आर्थिक सक्षमीकरणाचा सकारात्मक बदल आहे.
The post रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू appeared first on .
]]>The post शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांचे भव्य स्मारक बांधणार appeared first on .
]]>The post शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांचे भव्य स्मारक बांधणार appeared first on .
]]>The post माझे वडील दोन वर्षे तुरुंगात होते, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितली आणीबाणीची आठवण appeared first on .
]]>संविधानावर बोलताना देवेंद्र फडणीवीस म्हणाले, आणीबाणीच्या काळात, वडील आणि काकूंना दोन वर्षांचा तुरुंगवास सहन करावा लागला. विरोधी पक्षांच्या एक लाखापेक्षा जास्त लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. यावेळी देशातील संस्थांवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही बघा देशाच्या सर्व संस्थांना कलंकित करायचे, त्याच्यावर बोटे उचलायची, त्या संस्थांना एकप्रकारे अराजकाकडे न्यायचे हे चाललेले आहे. आपल्याला सत्तेत येता येत नाही मग अशाप्रकारे देशाच्या संस्था बदनाम करायच्या. या संस्था आपण जेव्हा बदनाम करतो, तेव्हा आपण संविधानावर अविश्वास दाखवतो. कारण या संविधानाने या संस्था निर्माण केल्या आहेत.
या संस्था इतक्या भक्कम करण्यात आल्या आहेत की, त्या कोणी तोडू शकणार नाही. त्यामुळे कोणीही जन्माला आले तरी या संविधानाने तयार केलेल्या संस्थांचे काही वाईट होऊ शकणार नाही. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सत्तेत येता येत नाही म्हणून ते देशातील संस्थांना बदनाम करत असल्याचा आरोप केला. संविधानावर बोलताना नानाभाऊ पटोलेंनी राजकीय भाषण करू नये म्हणून आवाहन केले, पण सर्वात जास्त राजकीय तेच बोलले, असाटोलाही देवेंद्र फडणवीस यांनीयावेळी लगावला. दरम्यान देवेंद्र फडणीवसयांच्या आधी विधानसभेत राष्ट्रावादीकाँग्रेसचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील यांनी संविधानावर भाषण केले. यावेळी त्यांनीविधानसभा अध्यक्ष विरोधीपक्षांच्या आमदारांना बोलण्यास कमी वेळ देत असल्याचा आरोप केला होता. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जयंत पाटील यांच्या आधी बोललेल्या आमदारांच्या भाषणाची वेळसांगितली.
The post माझे वडील दोन वर्षे तुरुंगात होते, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितली आणीबाणीची आठवण appeared first on .
]]>The post मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य appeared first on .
]]>यावेळी श्री. गेट्स आणि मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यादरम्यान आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि बिल गेट्स यांची पहिल्यांदाच भेट होत असून याचा आनंद असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र परिवर्तन टप्प्यातून जात असल्यान पायाभत सविधा, कृषी, आरोग्यामध्ये मोठे प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्यान दजदार आराग्यसेवा-सुविधा देण्यासाठी गेट्सफाऊंडेशने सहकार्य करावे. कृत्रिमबुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्यआणि कृषी क्षेत्रामध्ये करण्यासाठीअर्थसंकल्पातही तरतूद केलीआहे. पुणे जिल्ह्यात एआयच्यावापरातून ऊसाचे दुप्पट उत्पादन घेतल्याचे उदाहरणही मुख्यमंत्र्यांनी दिले.
The post मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य appeared first on .
]]>The post “….तर तुमच्यावरही हे पलटू शकतं’, दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य; विरोधकांना दिला सूचक इशारा! appeared first on .
]]>The post “….तर तुमच्यावरही हे पलटू शकतं’, दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य; विरोधकांना दिला सूचक इशारा! appeared first on .
]]>The post ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर appeared first on .
]]>इंदू मिल येथे निर्माणाधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तयार करण्याचे कामही राम सुतार करीत आहेत. या पुरस्कार निवडीबाबत १२ मार्च २०२५ रोजी निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राम सुतार यांचे नाव २०२४ च्या पुरस्कारासाठी मान्यता देण्यात आली. या पुरस्कारचे स्वरूप २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
The post ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर appeared first on .
]]>The post “दुर्दैव, आम्हाला औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करावं लागतं’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका appeared first on .
]]>The post “दुर्दैव, आम्हाला औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करावं लागतं’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका appeared first on .
]]>