https://jansangram.com/ Wed, 18 Nov 2026 06:03:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 कापूस आयात शुल्क माफीचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर; खासदार अमर काळे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल https://jansangram.com/2026/11/18/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a8/ https://jansangram.com/2026/11/18/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a8/#respond Wed, 18 Nov 2026 06:03:19 +0000 https://jansangram.com/?p=1345 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आधीच अनियमित पाऊस, कमी उत्पादन आणि वाढत्या शेतीखर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कापस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये केंद्र सरकारच्या कापूस आयात शुल्क माफीच्या निर्णयामुळे आणखी भर पडत असल्याचा मुद्दा … Read More

The post कापूस आयात शुल्क माफीचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर; खासदार अमर काळे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आधीच अनियमित पाऊस, कमी उत्पादन आणि वाढत्या शेतीखर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कापस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये केंद्र सरकारच्या कापूस आयात शुल्क माफीच्या निर्णयामुळे आणखी भर पडत असल्याचा मुद्दा खासदार अमर शरदराव काळे यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. कापसावरील आयात शुल्क माफीची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संपल्यानंतर ती थेट ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याने देशांतर्गत कापूस बाजारपेठेवर विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याची गंभीर बाब त्यांनी उपस्थित केली आहे.

या निर्णयाचा पुनर्विचार करून देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे स्वतंत्र पत्रांद्वारे केली आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांचा संदर्भ देत खासदार काळे यांनी विदर्भातील कापूस उत्पादकांची व्यथा केंद्र सरकारसमोर मांडली आहे. वर्धा जिल्हा कापसाचे हब म्हणून आळखला जात असन या भागातील शेतकऱ्यांसाठी कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे.

मात्र, यंदा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अनियमित पाऊस, कमी पर्जन्यमान आणि प्रतिकूल हवामानामुळे कापसाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. तरीदेखील शेतकऱ्यांनी निराश न होता कर्ज काढून बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी केली आणि मोठ्या मेहनतीने कापसाची लागवड केली. मात्र, अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. सामान्य बाजारपेठेच्या नियमानुसार उत्पादन कमी झाल्यास सबंधित शतीमालाच्या किमती वाढणे अपेक्षित असते. यंदा कापसाचे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क माफीची मुदत वाढविल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे दर अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याचे खासदारांनी पत्रात स्पष्ट केले आहे. परिणामी, उत्पादन घटूनही शतकऱ्याना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नसून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे

The post कापूस आयात शुल्क माफीचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर; खासदार अमर काळे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/11/18/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a8/feed/ 0
जनजातीय इतिहास को जनजातीय समाज के दृष्टिकोण से लिखने की आवश्यकता- प्रो. कुमुद शर्मा https://jansangram.com/2026/11/18/%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a5%8b-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80/ https://jansangram.com/2026/11/18/%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a5%8b-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80/#respond Wed, 18 Nov 2026 06:01:17 +0000 https://jansangram.com/?p=1342 संवाददाता/दै.जन-संग्राम वर्धा : भगवान बिरसा मुंडा की जयंती एवं जनजातीय गौरव दिवस के अवसर पर महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा में रविवार को ‘भारतीय जनजातीय इतिहास का निर्माण, दृष्टिकोण, … Read More

The post जनजातीय इतिहास को जनजातीय समाज के दृष्टिकोण से लिखने की आवश्यकता- प्रो. कुमुद शर्मा appeared first on .

]]>
संवाददाता/दै.जन-संग्राम वर्धा : भगवान बिरसा मुंडा की जयंती एवं जनजातीय गौरव दिवस के अवसर पर महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा में रविवार को ‘भारतीय जनजातीय इतिहास का निर्माण, दृष्टिकोण, चुनौतियां और उभरते प्रतिमान’ विषय पर विशिष्ट व्याख्यान का आयोजन किया गया। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में उत्तर बंगाल विश्वविद्यालय, दार्जिलिंग के इतिहास विभाग के एसोसिएट प्रोफेसर डॉ. सुदाश लामा ऑनलाइन माध्यम से जु़डे। कार्यक्रम की अध्यक्षता विश्वविद्यालय की कुलपति प्रो. कुमुद शर्मा ने की। अध्यक्षीय उद्बोधन में कुलपति प्रो. कुमुद शर्मा ने कहा कि जनजातीय इतिहास का लेखन केवल बाहरी दृष्टिकोण से नहीं, बल्कि जनजातीय समाज के अपने अनुभवों, संघर्षों और दृष्टि से किया जाना चाहिए। उन्होंने कहा कि इतिहास में स्वशासन के लिए किए गए जनजातीय विद्रोहों को किस प्रकार प्रस्तुत किया गया है, इस पर गंभीरता से विचार करने की आवश्यकता है। उन्होंने नागालैंड के सोलो आदिवासी समुदाय के साथ बिताए अपने अनुभव साझा करते हुए पूर्वोत्तर भारत के असम, मेघालय और बंगाल के बोडो जनजातीय समुदायों का भी उल्लेख किया।

प्रो. शर्मा ने कहा कि प्रकृति को मानवीय संवेदना और जीवन के सूत्र में समझने के लिए हमें जनजातीय समाज से सीखने की आवश्यकता है। जनजातीय समुदाय प्रकृति के सहचर हैं और उनका जीवन प्रकृति के साथ गहरे जु़डाव का उदाहरण प्रस्तुत करता है। उन्होंने कहा कि जनजातीय समाज को विकास की मुख्यधारा से जो़डे बिना विकसित भारत की परिकल्पना को साकार नहीं किया जा सकता। भारत में विश्व के ब़डे जनजातीय समुदायों में से एक समुदाय निवास करता है, जिसके पास लौकिक ज्ञान, लोक संस्कृति और परंपरागत ज्ञान की समृद्ध विरासत है। इस ज्ञान परंपरा को समझन, सरक्षित करन आर उसस सीखन की जरूरत है। उन्होंने विशेष रूप से जनजातीय समाज की पारंपरिक चिकित्सा पद्धतियों और उनके अनुभवजन्य ज्ञान को व्यापक स्तर पर समझने तथा उपयोगी बनाने पर बल दिया।

कार्यक्रम के स्वागत वक्तव्य में छात्र कल्याण अधिष्ठाता प्रो. अवधेश कुमार ने कहा कि भारत सरकार एवं उच्च शिक्षा आयोग के निर्देशानुसार विश्वविद्यालय में समय-समय पर विभिन्न महत्वपूर्ण दिवसों और विषयों पर शैक्षणिक एवं बौद्धिक कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। ऐसे आयोजन विद्यार्थियों और शोधार्थियों को भारतीय समाज, इतिहास और संस्कृति के विविध पक्षों को समझने का अवसर प्रदान करते हैं। मुख्य अतिथि डॉ. सुदाश लामा ने अपने विशिष्ट व्याख्यान में भारतीय जनजातीय इतिहास के निर्माण, उसके विभिन्न दृष्टिकोणों और इतिहास लेखन की चुनौतियों पर विस्तारसे प्रकाश डाला। उन्होंने ऐतिहासिक तथ्यों के संदर्भ में ऋग्वेद में जनजातीय समुदायों से संबंधित उल्लेख एवं श्लोक का जिक्र करते हुए जनजातीय समाज की प्राचीनता और ऐतिहासिक उपस्थिति को रेखांकित किया। उन्होंने ब्रिटिश शासनकाल के दौरानजनजातीय समुदाया की स्थिति, उनकसंघर्षों और औपनिवेशिक शासन के प्रभावोंपर भी चर्चा की।

व्याख्यान में जनजातीय जीवन पद्धति, रीति-रिवाज, परंपराआऔर सांस्कृतिक विशेषताओं को विस्तार से समझाया गया। उन्होंने कहा कि आज जनजातीय समाज अपनी पहचान, परंपराओंऔर अनुभवों के आधार पर स्वयं अपना इतिहास लिख रहा है। इतिहास लेखन में जनजातीय समाज की आवाज और उनके अपने दृष्टिकोण को स्थान देना समय की महत्वपूर्ण आवश्यकता है। प्रमुख वक्ता डॉ. राकेश सिंह फकलियालने मुंडा जनजाति के इतिहास, सामाजिक संरचना, सांस्कृतिक परंपराओं और विशिष्ट पहचान पर प्रकाश डाला। उन्होंने मुंडा समाजकी ऐतिहासिक पृष्ठभूमि एवं जनजातीयअस्मिता के महत्व को रेखांकित किया। कार्यक्रम का संचालन डॉ. किरण कुंभरे ने किया तथा धन्यवाद ज्ञापन डॉ. मीरा निचलेने प्रस्तुत किया। कार्यक्रम में विश्वविद्यालय के शिक्षक, शोधार्थी, विद्यार्थी उपस्थित रहे।

The post जनजातीय इतिहास को जनजातीय समाज के दृष्टिकोण से लिखने की आवश्यकता- प्रो. कुमुद शर्मा appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/11/18/%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a5%8b-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 0
एव्हीबीआरएच,वर्धा येथे पाच वर्षांच्या मुलावर हृदयाची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी https://jansangram.com/2026/11/18/%e0%a4%8f%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%8f%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%aa/ https://jansangram.com/2026/11/18/%e0%a4%8f%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%8f%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%aa/#respond Wed, 18 Nov 2026 05:59:42 +0000 https://jansangram.com/?p=1339  प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : ग्रामीण भागातील पाच वर्षांच्या मुलावर जन्मजात हृदयाचा गंभीर आजार असलेल्या ट्रायकस्पिड एट्रेशिया या समस्येवर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात (एव्हीबीआरएच) यशस्वीपणे फॉन्टन कंप्लीशन सर्जरी करण्यात आली. या … Read More

The post एव्हीबीआरएच,वर्धा येथे पाच वर्षांच्या मुलावर हृदयाची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी appeared first on .

]]>
 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : ग्रामीण भागातील पाच वर्षांच्या मुलावर जन्मजात हृदयाचा गंभीर आजार असलेल्या ट्रायकस्पिड एट्रेशिया या समस्येवर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात (एव्हीबीआरएच) यशस्वीपणे फॉन्टन कंप्लीशन सर्जरी करण्यात आली. या आजारात हृदयाची उजवी बाजू पूर्णपणे विकसित होत नाही आणि ती कार्य करू शकत नाही. अशा प्रकारच्या आजारांमध्ये बालपणात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दोन ते तीन जटिल शस्त्रक्रिया कराव्या लागतात. आर्थिक अडचणी आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक मुलांना जीव गमवावा लागतो. या मुलाची पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया मुंबई येथे झाली होती. मात्र, अंतिम फॉन्टन शस्त्रक्रियेसाठी पालक अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते.

मोठ्या रुग्णालयांमधील प्रतीक्षा आणि मुंबई किंवा हैदराबादसारख्या शहरांमध्ये जाण्याचा त्रास लक्षात घेऊन त्यांनी एव्हीबीआरएचमध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला. बाल हृदय शस्त्रक्रियेत विशेष प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे आता विदर्भातील रुग्णांना अशा जटिल शस्त्रक्रिया आपल्या जवळच्या भागातच करून घेणे शक्य झाले आहे. तसेच सरकारच्या आरोग्य योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत किंवा कमी खर्चात उपचार, प्रवास आणि जेवणासाठी मदत मिळत आहे. बाल हृदयराग तज्ज्ञ डॉ. वभव राऊत आणि डॉ. शंतनू गोमासे यांनी रुग्णाची सविस्तर तपासणी केल्यानंतर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बाल हृदय शल्यचिकित्सक डॉ. गौरी दातार यांनी फॉन्टन कंप्लीशन सर्जरी यशस्वीपणे केली.

शस्त्रक्रियेदरम्यान भूल आणि अतिदक्षता विभागाची जबाबदारी डॉ. भक्ती पाटील यांनी सांभाळली. शस्त्रक्रियेनंतर मुलाला स्थिर प्रकृतीत कार्डियाक आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर विशेष वैद्यकीय देखरेख आणि काळजीपूर्वक उपचार करण्यात आले. कोणतीही गुंतागुंत न होता ६ नोव्हेंबर रोजी मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे ग्रामीण रुग्णालयातही जन्मजात हृदयाच्या जटिल आजारांवर विशेष उपचार उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एआयएचईआर (डीयू)चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. नीलेश अग्रवाल, कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, डायरेक्टर हॉस्पिटल्स डॉ. चंद्रशेखर महाकाळकर आणि एव्हीबीआरएचचे चीफ मेडिकल सुपरिंर्टेंडेंट डॉ. अभय मुडे यांनी सर्जरी विभागांतर्गत कार्यरत पीडियाट्रिक कार्डियाक केअर टीमच्या समर्पित प्रयत्नांचे कौतुक केले.

The post एव्हीबीआरएच,वर्धा येथे पाच वर्षांच्या मुलावर हृदयाची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/11/18/%e0%a4%8f%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%8f%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%aa/feed/ 0
पत्रकारिता ना तो पक्ष है ना विपक्ष, यह असल में जनपक्ष है- पद्मश्री विजयदत्त श्रीधर https://jansangram.com/2026/11/06/%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%b9%e0%a5%88-%e0%a4%a8/ https://jansangram.com/2026/11/06/%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%b9%e0%a5%88-%e0%a4%a8/#respond Fri, 06 Nov 2026 05:38:12 +0000 https://jansangram.com/?p=1326 संवाददाता / दै. जन-संग्राम वर्धा : हिंदी पत्रकारिता के दो सौ वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा के जनसंचार विभाग द्वारा दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठी … Read More

The post पत्रकारिता ना तो पक्ष है ना विपक्ष, यह असल में जनपक्ष है- पद्मश्री विजयदत्त श्रीधर appeared first on .

]]>
संवाददाता / दै. जन-संग्राम

वर्धा : हिंदी पत्रकारिता के दो सौ वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा के जनसंचार विभाग द्वारा दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठी के उद्घाटन समारोह में सप्रे संग्रहालय, भोपाल के संस्थापक पद्मश्री विजयदत्त श्रीधर ने कहा कि पत्रकारिता ना तो पक्ष है ना विपक्ष, यह असल में जनपक्ष है।

हिंदी पत्रकारिता के दो सौ वर्ष : विरासत, सरोकार और विकसित भारत का संकल्प’ विषय पर आयोजित संगोष्ठी का उद्घाटन बुधवार, ०४ नवंबर को कस्तूरबा सभागार में किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता विश्वविद्यालय की कुलपति प्रो. कुमुद शर्मा ने की। इस अवसर पर राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत के पूर्व अध्यक्ष प्रो. बलदेवभाई शर्मा सारस्वत अतिथि तथा कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता एवं जनसंचार विश्वविद्यालय, रायपुर के कुलपति प्रो. मनोज दयाल मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। विश्वविद्यालय के कुलसचिव डॉ. सुरेन्द्र गादेवार मंचासीन थे।

पद्मश्री विजयदत्त श्रीधर ने मुद्रित माध्यमों के गौरवपूर्ण इतिहास की क्रमिक घटनाओं पर विस्तार से प्रकाश डाला। उन्होंने भाषा और अभिव्यक्ति की गुण संपन्नता के साथ शैली तथा कौशल की महत्ता पर ध्यान केंद्रित कराया। साथ ही पत्रकारिता की विभिन्न परंपराओं का स्मरण किया। हिंदी पत्रकारिता की विकास यात्रा को रेखांकित करते हुए उन्होंने युगल किशोर शुक्ल, भारतेंदु हरिश्चंद्र, बाबूराव पराडकर आदि की पत्रकारिता को समृद्ध ऐतिहासिक विरासत बताया।

प्रो. मनोज दयाल ने कहा कि मैं पत्रकारिता का इतिहास जब पढ़ता हूं तो खून में आग लगने लगती है। पत्रकारिता में आज अर्थशास्त्र के सिद्धांत लागू हो रहे हैं। पत्रकारिता से भावनाएं लुप्त होती जा रही है। भारत की पत्रकारिता में समाचार की परिभाषा पश्चिम से ली गई। उस परिभाषा को भारतीय परिप्रेक्ष्य में परिवर्तन करने की आवश्यकता है। उन्होंने कहा कि संवेदना और भावनाएं पत्रकारिता के केंद्र में होनी चाहिए।

उन्होंने हिंदी अखबारों का डिजिटल संग्रहालय बनाने का प्रस्ताव रखा।

प्रो. बलदेव भाई शर्मा ने कहा कि भारतीय हिंदी पत्रकारिता का २०० वर्षों का इतिहास अत्यंत गौरवशाली रहा है। स्वाधीनता के बाद भारतीय पत्रकारिता के इतिहास को पत्रकारों और विद्यार्थियों को पर्याप्त रूप से नहीं पढ़ाया गया। भारतीय पत्रकारिता के इतिहास का अध्ययन और अध्यापन किया जाए, तो केवल मीडिया पर्सन नहीं, बल्कि वास्तविक अर्थों में पत्रकार तैयार होंगे। जिनका दायित्व गलत का विरोध करना है, चाहे वह सरकार की हो या समाज की। लोककल्याण और राष्ट्रीय चेतना को पत्रकारिता के दो प्रमुख स्तंभ बताते हुए उन्होंने आत्मचिंतन का संदेश दिया और कहा- बाहर की की सहायक प्रोफेसर डॉ. रेणु सिंह ने किया तथा सहायक प्रोफेसर डॉ. संदीप कुमार वर्मा ने आभार ज्ञापित किया।

अतिथियों का स्वागत सूतमाला, शॉल एवं विश्वविद्यालय का प्रतीक चिन्ह से किया गया। इस अवसर पर स्मारिका का विमोचन, जनसंचार विभाग की ओर से वृत्तचित्र का प्रदर्शन तथा मीडिया समय का विमोचन किया गया। कार्यक्रम का प्रारंभ दीप प्रज्वलन एवं कुलगीत गायन से किया गया।

इस अवसर पर वीणा पत्रिका के संपादक राकेश शर्मा, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, चेन्नई के पूर्व कुलपति प्रो. राममोहन पाठक, भारतीय जनसंचार संस्थान, नई दिल्ली के पूर्व महानिदेशक प्रो. संजय द्विवेदी सहित विश्वविद्यालय के अधिष्ठाता, विभागाध्यक्ष, शिक्षक, शोधार्थी एवं विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित रहे।

The post पत्रकारिता ना तो पक्ष है ना विपक्ष, यह असल में जनपक्ष है- पद्मश्री विजयदत्त श्रीधर appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/11/06/%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%b9%e0%a5%88-%e0%a4%a8/feed/ 0
२७०० किलो प्रतिबंधित ‘आफ्रिकन थाई मागुूर’ मासे नष्ट https://jansangram.com/2026/11/06/%e0%a5%a8%e0%a5%ad%e0%a5%a6%e0%a5%a6-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8b-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%ab%e0%a5%8d/ https://jansangram.com/2026/11/06/%e0%a5%a8%e0%a5%ad%e0%a5%a6%e0%a5%a6-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8b-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%ab%e0%a5%8d/#respond Fri, 06 Nov 2026 05:36:33 +0000 https://jansangram.com/?p=1323 आर्वी तालुक्यात मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : आर्वी तालुक्यातील मौजा निंबोली (शेंडे) परिसरात मत्स्यव्यवसाय विभागाने दोन दिवस विशेष मोहीम राबवून प्रतिबंधित ‘आफ्रिकन थाई मागुूर’ माशांच्या … Read More

The post २७०० किलो प्रतिबंधित ‘आफ्रिकन थाई मागुूर’ मासे नष्ट appeared first on .

]]>
आर्वी तालुक्यात मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम

वर्धा : आर्वी तालुक्यातील मौजा निंबोली (शेंडे) परिसरात मत्स्यव्यवसाय विभागाने दोन दिवस विशेष मोहीम राबवून प्रतिबंधित ‘आफ्रिकन थाई मागुूर’ माशांच्या अवैध मत्स्यपालनार मोठी कारवाई केली. या कारवाईत शेततळ्यामधून सुमारे २ हजार ७०० किलो जिवंत मागुूर मासे जप्त करून त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

मत्स्यव्यवसायाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यव्यवसाय, महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. ही मोहीम मत्स्यव्यवसायाचे सहायक आयुक्त स्वप्नील वालदे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी राहुल जाधव, आर्वीचे पोलिस उपनिरीक्षक महेश राठोड, हवालदार मंगेश वाघाडे, चेतन बोरकर, नेरीचे तलाठी अमोल खंडारे, महसूल सेवक अमोल शेंडे, निंबोली (शेंडे) येथील उपसरपंच सुरेखा कदम यांच्या समक्ष पार पडली.

आफ्रिकन थाई मागुूर हा मासा दूषित पाण्यात वाढणारा व निकृष्ट खाद्य खाणारा मासा आहे. या माशाच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम संभवतात. मांसाहारी व आक्रमक प्रवृत्तीच्या या माशामुळे स्थानिक प्रजातींना व नैसर्गिक परीसंस्थांना मोठा धोका निर्माण होतो. या माशामुळे स्थानिक प्रामाणिक मत्स्यपालकांना योग्य बाजारपेठ आणि न्याय मिळण्यास अडचण निर्माण होते.

पर्यावरण व मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या थाई मागुूरचे पालन किंवा विक्री प्रतिबंधत्मक आहे. त्यामुळे या माशाची पैदास किंवा विक्री करू नये आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी कोणी थाई मागुूरचे पालन किंवा विक्री करत असल्यास योग्य कार्यवाहीसाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयास कळवावे, असे सहायक आयुक्त स्वप्नील वालदे यांनी कळविले आहे.

The post २७०० किलो प्रतिबंधित ‘आफ्रिकन थाई मागुूर’ मासे नष्ट appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/11/06/%e0%a5%a8%e0%a5%ad%e0%a5%a6%e0%a5%a6-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8b-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%ab%e0%a5%8d/feed/ 0
जिल्ह्यातील ४४१५१ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा https://jansangram.com/2026/11/06/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a5%aa%e0%a5%aa%e0%a5%a7%e0%a5%ab%e0%a5%a7-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b1%e0%a5%8d/ https://jansangram.com/2026/11/06/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a5%aa%e0%a5%aa%e0%a5%a7%e0%a5%ab%e0%a5%a7-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b1%e0%a5%8d/#respond Fri, 06 Nov 2026 05:35:03 +0000 https://jansangram.com/?p=1320 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती … Read More

The post जिल्ह्यातील ४४१५१ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा appeared first on .

]]>
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे

१३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम

वर्धा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७२ हजार ७१० शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी ६० हजार ८३० शेतकऱ्यांची खाती कर्जमाफीसाठी पात्र ठरली असून त्यांना आधार प्रमाणीकरणासाठी संदेश पाठवण्यात आले आहेत. ४ नोव्हेंबर रोजी शासनाने १२ हजार ६२ शेतकऱ्यांच्या खात्यात १२९ कोटी ७५ लाख रुपये जमा केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४४ हजार १५१ शेतकऱ्यांच्या खात्यात ४४१ कोटी ८६ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. पोर्टलवर पात्र ठरलेल्या ६० हजार ८३० शेतकऱ्यांपैकी १३ हजार ५७७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.

कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी सर्व तहसील कार्यालये, सहायक निबंधक कार्यालये तसेच ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तलाठ्यांकडेही उपलब्ध आहे. ज्यांना आधार प्रमाणीकरणासाठी मोबाईलवर संदेश प्राप्त झाला आहे, त्यांनी आधार कार्ड आणि अँग्री स्टॅक क्रमांकासह आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. त्यानंतर आधार, बँक खाते अथवा रक्कम यांची वैधता निश्चित केली जाईल.

सीएससी केंद्रावर आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे निधन झाले आहे, त्यांच्या वारसांनी संबंधित बँक शाखेत जाऊन मृत्यूची नोंद करून घ्यावी. त्यानंतर बँकेच्या नियमानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. मृत शेतकऱ्यांच्या आधार अमान्यतेची माहिती डीएलसीकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच सर्व ई-सेवा चालकांना शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण विनामूल्य करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. जेणेकरून योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासना्यावतीने करण्यात आले आहे.

The post जिल्ह्यातील ४४१५१ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/11/06/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a5%aa%e0%a5%aa%e0%a5%a7%e0%a5%ab%e0%a5%a7-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b1%e0%a5%8d/feed/ 0
हिंदी विश्वविद्यालय के डॉ. अनिरुद्ध घोष ने पीकिंग की अंतरराष्ट्रीय संगोष्ठी में पढ़ा शोध पत्र https://jansangram.com/2026/10/09/%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%a1/ https://jansangram.com/2026/10/09/%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%a1/#respond Fri, 09 Oct 2026 05:44:39 +0000 https://jansangram.com/?p=1313 संवाददाता/दे.जन-संग्राम वर्धा : महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय के भाषा विद्यापीठ अंतर्गत अंग्रेजी एवं विदेशी भाषा अध्ययन विभाग के सहायक आचार्य डॉ. अनिरुद्ध घोष ने १९-२० सितंबर को चीन के … Read More

The post हिंदी विश्वविद्यालय के डॉ. अनिरुद्ध घोष ने पीकिंग की अंतरराष्ट्रीय संगोष्ठी में पढ़ा शोध पत्र appeared first on .

]]>
संवाददाता/दे.जन-संग्राम

वर्धा : महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय के भाषा विद्यापीठ अंतर्गत अंग्रेजी एवं विदेशी भाषा अध्ययन विभाग के सहायक आचार्य डॉ. अनिरुद्ध घोष ने १९-२० सितंबर को चीन के प्रतिष्ठित पीकिंग विश्वविद्यालय में आयोजित अंतरराष्ट्रीय संगोष्ठी में सहभागिता कर शोध पत्र प्रस्तुत किया। डॉ. घोष की इस अंतरराष्ट्रीय अकादमिक सहभागिता को विश्वविद्यालय की वैश्विक शैक्षणिक उपस्थिति और भारत-चीन सांस्कृतिक एवं भाषाई अध्ययन के क्षेत्र में महत्वपूर्ण उपलब्धि के रूप में देखा जा रहा है। इस उपलब्धि पर कुलपति प्रो. कुमुद शर्मा ने इसे विश्वविद्यालय की अंतरराष्ट्रीय पहचान के रूप में रेखांकित करते हुए प्रो. अनिरुद्ध घोष को बधाई दी है।

पीकिंग विश्वविद्यालय के पूर्वी साहित्य अनुसंधान केंद्र तथा विदेशी भाषा विद्यापीठ के प्राच्य अध्ययन विभाग की स्थापना के ८० वर्ष पूर्ण होने के अवसर पर आयोजित इस अंतरराष्ट्रीय संगोष्ठी में डॉ. घोष ने चीन में भारतीय भाषाओं का अध्ययन : पीकिंग विश्वविद्यालय के प्राच्य अध्ययन विभाग की स्थापना में चीनी और भारतीय विद्वानों का योगदान विषय पर अपना शोध पत्र प्रस्तुत किया।

संगोष्ठी में भारत के दो विश्वविद्यालय महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय एवं जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय सहित ब्रिटेन के ऑक्सफोर्ड और एडिनबर्ग विश्वविद्यालय, अमेरिका के न्यूयॉर्क, फिलीपींस के मनीला, जर्मनी के बॉन, दक्षिण कोरिया के सियोल, मंगोलिया राष्ट्रीय विश्वविद्यालय, वियतनाम के चियांग माई विश्वविद्यालय तथा चीन के लगभग २० से अधिक विश्वविद्यालयों के करीब ७० विशेषज्ञों और शोधकर्ताओं ने भाग लिया.

संगोष्ठी के दौरान एशिया तथा विश्व में प्राच्य विद्या के इतिहास, वर्तमान स्थिति और भविष्य की संभावनाओं पर विस्तृत विचार-विमर्श किया गया। विद्वानों ने विशेष रूप से चीन में भारत अध्ययन की लगभग एक शताब्दी पुरानी परंपरा तथा उसके समकालीन महत्व पर चर्चा की। उल्लेखनीय है कि चीन में भारत अध्ययन की औपचारिक शुरुआत लगभग १०० वर्ष पूर्व पीकिंग विश्वविद्यालय से ही हुई थी.

इस अंतरराष्ट्रीय आयोजन में पीकिंग विश्वविद्यालय के अतिरिक्त चिंग्हाड़, रेनमिन, बीजिंग फॉरेन स्टडीज विश्वविद्यालय तथा शंघाई, चोंगकिंग, निंगश्या और वुहान सहित विभिन्न क्षेत्रों के विश्वविद्यालयों एवं शोध संस्थानों के विशेषज्ञों ने भी सहभागिता की.

The post हिंदी विश्वविद्यालय के डॉ. अनिरुद्ध घोष ने पीकिंग की अंतरराष्ट्रीय संगोष्ठी में पढ़ा शोध पत्र appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/10/09/%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%a1/feed/ 0
पिक फेरबदल केल्याने शेतीचे आर्थिक स्थैर्य टिकून राहील- जिल्हा अधिकश कृषि अधिकारी https://jansangram.com/2026/10/09/%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80/ https://jansangram.com/2026/10/09/%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80/#respond Fri, 09 Oct 2026 05:43:21 +0000 https://jansangram.com/?p=1310 कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा आयोजित शेती दिनाच्या औचित्याने शेतकऱ्यांचे निरसन प्रतिनिधि/दे.जन-संग्राम वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा च्या वतीने शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य … Read More

The post पिक फेरबदल केल्याने शेतीचे आर्थिक स्थैर्य टिकून राहील- जिल्हा अधिकश कृषि अधिकारी appeared first on .

]]>
कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा आयोजित शेती दिनाच्या औचित्याने शेतकऱ्यांचे निरसन

प्रतिनिधि/दे.जन-संग्राम वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा च्या वतीने शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील प्रगतिशील शेतकरी श्री. इरफान अली यांच्या शेतावर ‘पीडीकेव्ही अंबा’ (AMS 1001) या सोयाबीनच्या सुधारित वाणाचा गट पिक प्रात्यक्षिक क्षेत्र वर ‘शेती दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. अरविंद उपरीफर व वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कटोरे उपस्थित होते. या कार्यक्रमात परिसरातील शेतकऱ्यांना या वाणांची वैशिष्ट्ये, कीड व रोग व्यवस्थापन आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष शेतावर पाहणी करून सविस्तर माहिती देण्यात आली.

सोयाबीन चे पिडिकेव्ही अंबा हे वाण कीड व रोगांना बळी पडणारी नसून अधिक उत्पन्न देणारे वाण आहे. सध्याची पिक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी पिक फेरबदल केल्याने शेतीचे आर्थिक स्थैर्य टिकून राहील व नुकसान कमी होईल. तीळ किंवा सूर्यफूल यासारख्या पिकांचा अवलंब केल्याने कमी वेळात अधिक उत्पन्न मिळू शकते. या सोबत मधुमक्षिका पालन सारखे कृषि पूरक व्यवसाय केल्याने वर्षभर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो असा सल्ला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. अरविंद उपरीफर यांनी शेती दिन कार्यक्रमा दौरान उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कटोरे यांनी शेती दिनाचा उद्दिष्ट स्पष्ट करीत एलनिनो च्या परिस्थिती नुसार सोयाबीन पिडीकेव्ही अंबा हे इतर वाणांच्या तुलनेत कसे आहे हे प्रत्यक्ष बघितल्याने या वाणाबद्दल शाश्वती येते यावर भर दिला तसेच सोयाबीन, तूर व कपाशी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी- शास्त्रज्ञ चर्चासत्र दरम्यान शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. कृषividya विषयतज्ज्ञ डॉ. भारती तिजारे यांनी सोयाबीन पिडीकेव्ही अंबा वाणाचे वैशिष्ट्ये विशद केले तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर गट पिक प्रात्यक्षिके यशस्वीपणे राबविले.

सदर प्रसंगी प्रगतिशील शेतकरी श्री. इरफान अली यांनी सोयाबीन चे पिडिकेव्ही अंबा हे वाण टोकन यंत्राद्वारे पेरल्याने ओळींची संख्या जास्त भरली व एकरी ८ ते ९ कि. उत्पादन येण्याची हमी दर्शविली. शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य श्री प्रीतम कडू यांनी रुंद वरंबा व सरी चा अवलंब केल्याने काव फायदे झाले याविषयीचा अनुभव कथन केला.

पिक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. नीलेश वझिरे यांनी चारकोल रॉट व्यवस्थापन, ट्रायकोडर्मा चा वापर या विषयी भर दिला तसेच तूर पिकातील खोडावरील करpa, कापाशीतील रस शोषण कीड, गुलाबी बॉन्ड अळी नियंत्रण व उपाययोजना व रब्बी हंगामातील पिक व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र विषयतज्ज्ञ डॉ. सचिन मुळे यांनी जनावरांना मुक्त संचार गोठा पद्धतीने ठेवल्यास जनावरांना आवश्यक असेल तेव्हा ते चारा खाऊ शकतात व पाणी पिकू शकतात ज्यामुळे दूध उत्पादनावर अधिक फरक पडेल असे मार्गदर्शन करीत जनावरांचे खाद्य निर्मिती, विविध प्रकारचे चारा लागवड व त्याचा दुग्ध जनावरांना होणारा फायदा व एलनिनो दरम्यान जनावरांकरिता करावयाच्या उपयोजना यावर भर दिला.

सदर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार विस्तार शिक्षण विषयतज्ज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता श्री. सुधीर बोबडे, श्री. सौरभ कडू, श्री. अजय झाडे, श्री. काटकर, कु. भारती सावरकर, कु. स्रेहल इंगोले, श्री गजेंद्र मानकर, श्री. गणेश वायरे, श्री. वैभव चौधरी व ग्रामस्थांनी योगदान दिले.

The post पिक फेरबदल केल्याने शेतीचे आर्थिक स्थैर्य टिकून राहील- जिल्हा अधिकश कृषि अधिकारी appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/10/09/%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 0
समृद्धी महामार्ग अपघातग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या https://jansangram.com/2026/10/08/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%97%e0%a5%8d/ https://jansangram.com/2026/10/08/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%97%e0%a5%8d/#respond Thu, 08 Oct 2026 06:18:42 +0000 https://jansangram.com/?p=1307 मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख, गंभीर जखमींना ५ लाख; किरकोळ जखमींना २ लाख देण्याची खासदार अमर काळेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : समृद्धी महामार्गावर २ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या भीषण … Read More

The post समृद्धी महामार्ग अपघातग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या appeared first on .

]]>
मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख, गंभीर जखमींना ५ लाख; किरकोळ जखमींना २ लाख देण्याची खासदार अमर काळेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : समृद्धी महामार्गावर २ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या भीषण अपघातात वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी खासदार अमर शरदराव काळे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर जखमींना ५ लाख रुपये, तर किरकोळ जखमींना २ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

वर्धा जिल्ह्यातील सिंदी (मेघे) येथील नागरिक दुर्गादेवीची मूर्ती आणण्यासाठी अकोला जिल्ह्यात गेले होते. मूर्ती घेऊन परतत असताना पुलगाव-धामणगावदरम्यान समृद्धी महामार्गावर रात्रीच्या सुमारास त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू, १ जण गंभीर जखमी आणि ६ जण किरकोळ जखमी झाल्याचे खासदार काळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पात्रात नमूद केले आहे.

दुर्विची मूर्ती घेऊन आनंदने परताना नागरिकांच्या प्रवासाचा अचानक झालेला हा दुर्दैवी शेवट ठरला आहे. या दुर्घटनेत कुटुंबातील व्यक्ती गमावलेल्या नागरिकांसमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने कोणताही विलंब न करता आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी खासदार काळे यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे खासदार काळे यांनी म्हटले आहे. शासनाकडून मिळणारी मदत कुटुंबीयांना या कठीण परिस्थितीत आधार देऊ शकते. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना ५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना २ लाख रुपये देण्यात यावेत, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.

खासदार काळेनी कुटुंबीयांची घेतली भेट अपघाताची माहिती मिळाल्यानंतर खासदार अमर काळे यांनी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्ली येथे असतानाही मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या परिस्थितीची माहिती घेतली. या कुटुंबावर आलेले संकट आणि त्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन शासनाकडून तातडीची मदत मिळावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

अपघाताची कारणे स्पष्ट होणे आवश्यक या दुर्घटनेत नेमकी चूक कुठे झाली, वाहनाला महामार्गावर प्रवेश कसा मिळाला आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा प्रक्रियेचे पालन झाले होते का, याची वस्तुनिष्ठ चौकशी होणे गरजेचे आहे.

या प्रकरणात चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी खासदार काळे यांनी केली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गावरील वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. परंतु त्या आधी शासनाने मदत तातडीवा द्यावी.

अपघातग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी राहण्याची भूमिका या दुर्घटनेत सात नागरिकांचा मृत्यू झाल्याने सिंदी (मेघे) परिसरात दुःखायचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबांचा आधार असलेले सदस्य अचानक गेल्याने कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जखमी नागरिकांच्या उपचाराचा खर्चही त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आर्थिक भार ठरू शकतो. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांसह गंभीर आणि किरकोळ जखमींनाही शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी खासदार काळे यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख, गंभीर जखमींना ५ लाख आणि किरकोळ जखमींना २ लाखांची मदत तातडीने मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

The post समृद्धी महामार्ग अपघातग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/10/08/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%97%e0%a5%8d/feed/ 0
शेतकरी व व्यापाऱ्यांना बियाणे व डिस्ट्रीब्युटरशिपच्या आमिषाने फसवणूक करणारा पाहिजे आरोपी नोएड उत्तर प्रदेश येथून वर्धा शहर डीबी पथकाच्या ताब्यात https://jansangram.com/2026/10/08/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ac/ https://jansangram.com/2026/10/08/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ac/#respond Thu, 08 Oct 2026 06:17:14 +0000 https://jansangram.com/?p=1304 प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दिनांक २८.१२.२०२३ रोजी दाखल असलेल्या अपराध क्रमांक १६७४/२०२३, कलम ४२०, ३४ भादंवि या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे जसवंत … Read More

The post शेतकरी व व्यापाऱ्यांना बियाणे व डिस्ट्रीब्युटरशिपच्या आमिषाने फसवणूक करणारा पाहिजे आरोपी नोएड उत्तर प्रदेश येथून वर्धा शहर डीबी पथकाच्या ताब्यात appeared first on .

]]>
प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दिनांक २८.१२.२०२३ रोजी दाखल असलेल्या अपराध क्रमांक १६७४/२०२३, कलम ४२०, ३४ भादंवि या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे जसवंत सिंग, वय ३९ वर्ष, रा. तमेरी ता. जसवंत नगर, जिल्हा इटावा, राज्य उत्तर प्रदेश वाचा वर्धा शहर पोलिसांनी सातत्यपूर्ण व शिताफीने शोध घेऊन त्यास सेक्टर न १६८, नोएडा, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी हा शेतकरी व व्यापाऱ्यांच्या शेतीमाल तसेच बियाणे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी विविध परवाने व डिस्ट्रीब्युटरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून, सदर व्यवसायातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी पाहिजे आरोपी आहे. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी आजपावेतो पोलिसांचे ०४ वेळा पथक तयार करून शोध घेण्यात आला होता. परंतु आरोपी मिळून आला नाही.

त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री नागेशकुमार चतरकर साहेब यांनी वर्धा शहर पोलिसांचे विशेष पथक तयार केले. सदर पथकाने आरोपीच्या संभाव्य ठिकाणांचा बारकाईने शोध घेत सलग सात दिवस उत्तर प्रदेश व दिल्लीतील विविध ठिकाणी तपास व शोधमोहीम राबविली. आरोपीचा ठावठिकाणा मिळविण्यासाठी दिल्ली, नोएडा तसेच आरोपीचे मूल गाव तमेरी व इतर जसवंतनगर, रजमउ, बैदपूरा अशा संभाव्य ठिकाणी जाऊन माहिती संकलित करण्यात आली. आरोपी हा पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी आपले ठिकाण बदलत असल्याचे निदर्शनास येत असताना, पोलीस पथकाने उपलब्ध तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारा पर आरोपीच्या हालचालींची माग काढत मोठ्या शिताफीने त्याचा ठावठिकाणा निश्चित करून सेक्टर १६८, नोएडा येथून त्यास ताब्यात घेतले.

त्यानंतर आरोपीस स्थानिक न्यायालयासमोर हजर करून आवश्यक ट्रान्झिट वारेन्ट प्राप्त करण्यात आले असून, आरोपीस पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे आणण्यात आले आहे. सदर आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही व तपास सुरू आहे. तपासादरम्यान सदर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर, पोलीस स्टेशन हिंगणघाट तसेच राजुरा, जि. चंद्रपूर येथे काही प्रकरणांमध्ये नॉन बेलेबल वॉरंट प्रलंबित असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. तसेच सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र राज्यातील इतर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत किंवा न्यायालयीन नॉन बेलेबल वॉरंट प्रलंबित आहेत काय, याबाबत संबंधित पोलीस ठाण्याकडून माहिती संकलित करून पडताळणी करण्यात येत आहे. आरोपी अन्य कोणत्याही गुन्ह्यात पाहिजे असल्यास संबंधित पोलीस ठाण्याना त्याबाबत आवश्यक माहिती देऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

सदर उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुजित महादिक यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वर्धा शहर, श्री. नागेश कुमार चतरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

सदर कार्यवाही मध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. शरद गायकवाड, श्री. घनश्याम जाधव, पो. हवा/५२३ महेंद्र पाटील, पो.हवा/१४९६ अभिजित वाघमारे, पो.अं/१७१७ रंजीस भुरसे व पो. अं/१७० अमोल साळवन तसेच सावर सेलचे पोहया / १४०३ अक्षय राऊत यांनी केली.

The post शेतकरी व व्यापाऱ्यांना बियाणे व डिस्ट्रीब्युटरशिपच्या आमिषाने फसवणूक करणारा पाहिजे आरोपी नोएड उत्तर प्रदेश येथून वर्धा शहर डीबी पथकाच्या ताब्यात appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/10/08/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ac/feed/ 0