वर्धा

पी.एम. विश्वकर्मा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १८ कलाकृतींचे प्रदर्शन

वर्धा/प्रतिनिधी ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना आळख प्राप्त करून दण्यासाठी तसच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने गतवर्षी पी.एम. विश्वकर्मा … Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात; शहरात सुरक्षा व्यवस्था तैनात

वर्धा/प्रतिनिधी केंद्र शासनाच्या पी. एम. विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्तीसोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या उपस्थितीत २० सप्टेंबरला स्वावलंबी मैदानात होणार आहे. त्याकरिता शहरात तग़डी सुरक्षाव्यवस्था राहणार असून, शहरातीलवाहतुकीच्या मार्गातही बदलकरण्यात आला आहे. तसेचवाहनतळांचीही … Read More

सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर दरोडे टाकणाऱ्या टोळीस बेड्या

वर्धा/प्रतिनिधी महामार्गावरील वाहने अडवून दरोडे टाकणाऱ्या दहा आरोपींच्या टोळीस थेट छत्तीसगडपयत पाठलाग करीत बड्यठोकण्यात आल्या.दरोडेखोरांनी यापूर्वीकेलेल्या गुन्ह्यांबाबत मिळालेली माहितीधक्कादायक आहे. या प्रकरणात सर्वप्रथमअमरावती येथील मोहम्मद अजीम यांनी तक्रार केली होती. … Read More

मेघे अभिमत विद्यापीठाचा सांस्कृतिक महोत्सव यवतमाळची भाग्यश्री खानोदे स्वरवैदर्भीची विजेता

वर्धा/प्रतिनिधी सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवात आयोजित ‘स्वरवैदर्भी’ विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेचे विजेतेपदाचा सन्मान यवतमाळ येथील भाग्यश्री खानोदे या १६ वर्षीय युवा गायिकेने … Read More