वर्धा

उत्साही वातावरणात सावंगी येथे श्रीगणेशाची स्थापना सद्भावना व सेवाकार्याची परंपरा दीर्घकाळ चालावी- दत्ता मेघे

वर्धा/प्रतिनिधी सर्वांचे भले व्हावे याच भावनेतून आजतागायत या संस्थेची वाटचाल झाली आहे. संस्थेद्वारे आयोजित गणेशोत्सवातही सर्वांप्रती सामाजिक, सांस्कृतिक सद्भाव आणि आरोग्यसेवेची परंपरा सातत्याने जोपासली असून ही परंपरा दीर्घकाळ चालावी, असा … Read More

‘स्वरवैदर्भी’ महाअंतिमसाठी विदर्भातील ९३ गायकांची निवड

वर्धा/प्रतिनिधी सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व सशाधन सस्था अभिमत विद्यापीठाद्वारे गणेशोत्सवानिमित्तआयोजित ‘स्वरवैदर्भी’ सिनेगीतगायनमहाअंतिम स्पर्धेसाठी विदर्भातील १३ युवा गायकांची निवड करण्यातआली आहे. रविवार, ८ रोजी सावंगी येथीलसांस्कृतिक महोत्सवात हे … Read More

आमदार समीर कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार

वर्धा/प्रतिनिधी महाराष्ट्र विधिमंडळाचे सलग सहा वषाच परस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दोन्ही सभागृहांतील उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषणासाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. हिंगणघाट येथील भाजप आमदार समीर कुणावार यांना … Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धेत

वर्धा/प्रतिनिधी केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेतील किट वाटप कार्यक्रम वर्धेत होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वर्धेत दोन वेळा … Read More