जिल्ह्यात ३२ हजारावर शेतकऱ्यांना ३१६ कोटी रुपयांची कर्जमाफी- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण ८२ हजार शेतकऱ्यांना १७० कोटी रुपयांची वीज सवलत १ लाख ३२ हजार रुग्णांना उपचारासाठी १३६ कोटींचे सहाय्य प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री … Read More











