वर्धा

महावितरणाची गुंडेशाही?घरमालक नसताना घरात घुसून मीटर काढले

चिमुकल्यासमोर दहशतीचे वातावरण पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : राज्यात स्मार्ट मीटरविरोधातील संताप दिवसेंदिवस वाढत असतानाच वर्ध्यात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरमालक अनुपस्थित असताना घरात घुसून वीजपुरवठा … Read More

एल निनोच्या सावटाखाली चारा टंचाई टाळण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करा

पशुधन वाचविण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी करावी- खासदार अमर काळे प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, त्याचा फटका शेतीसोबत … Read More

शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा – ॲड. निलेश हेलोंडे-पाटील

जंगलापूर येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट व संवाद ✻ सेलू तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी सेलू तालुक्यातील जंगलापूर … Read More

महाराष्ट्र

कोळसा वायूकरणामुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल; विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा परिवर्तनाचा निणायक टप्पा आह. कद्र शासनाच्या धोरणांना पूरक अशी राज्याची धोरणे राबवून … Read More

म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई: म्हाडा नागपूर मंडळांतर्गत सुरू असलेले विविध विकास प्रकल्प आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. त्यांच्या … Read More

विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत न्यायालयाचा नवा आदेश, शिक्षण विभागाला वेळापत्रकात बदल करण्याची वेळ

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : राज्याच्या शिक्षण विभागाने विदर्भातील तापमानाचा विचार करून विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, आता या निर्णयातही बदल करावा लागणार असून, न्यायालयाच्या आदेशानुसार विदर्भातील … Read More