देश Archives - https://jansangram.com/category/desh/ Tue, 18 Aug 2026 11:07:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची भेट https://jansangram.com/2026/08/18/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3/ https://jansangram.com/2026/08/18/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3/#respond Tue, 18 Aug 2026 11:07:55 +0000 https://jansangram.com/?p=1226 प्रतिनिधी / दै. जन-संग्राम नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह … Read More

The post मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची भेट appeared first on .

]]>
प्रतिनिधी / दै. जन-संग्राम

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण, वन व हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली.

मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौर्यावर असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना राज्‍यातील प्रशासनाची सद्यस्‍थिती तसेच केंद्राच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.

राज्‍यातील विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून, त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसेच उत्तन-विरार कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली.

पुणे मेट्रो-३ प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही देशातील नवीन धोरणांतर्गत पहिली सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीची मेट्रो आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिले.

पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची भेट अत्यंत सकारात्मक आणि फलदायी झाली. यापूर्वीही महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे विविध प्रकल्पांसाठी सहकार्य मागितले असता केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्‍यातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्याने अधिक गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबई-वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिभिटी अर्थात उत्तन-विरार कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर विशेष चर्चा झाली. सुमारे ५५ हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी जापान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीमार्फत (जायका) वित्तीय सहाय्य मिळविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने सादर केला आहे.

प्रकल्पाचा मोठा आर्थिक आवाका लक्षात घेता, जायकासोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता येईल का, याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सकारात्मक पर्याय सुचवला. महाराष्ट्र शासनाने या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील काळात संबंधित संस्थांशी समन्वय साधून प्रस्ताव पुढे नेण्यात येणार आहे. या प्रयत्नामुळे उत्तन-विरार कॉरिडॉरच्या वित्तीय व्यवस्थेबाबत नवा मार्ग उपलब्ध झाला असून, प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण व वनविषयक प्रलंबित मंजुरीचा आढावा घेण्यात आला. वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या मंजुरीबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली. या मंजुरीमुळे विकास कामांना विलंब होऊ नये, यासाठी त्यांचा जलदगतीने निपटारा करण्याची विनंती करण्यात आली. याबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, संबंधित प्रस्तावांना गती देण्याचे आश्वासन देण्यात आले.

The post मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची भेट appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/08/18/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3/feed/ 0
पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य “ध्यान मंदिर’चे लोकार्पण https://jansangram.com/2026/05/11/%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4/ https://jansangram.com/2026/05/11/%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4/#respond Mon, 11 May 2026 08:37:27 +0000 https://jansangram.com/?p=1093  प्रतिनिधी/दै.जन-संग्राम बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरला भेट देऊन संस्थेच्या ४५ व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभाग नोंदवला. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते नवनिर्मित … Read More

The post पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य “ध्यान मंदिर’चे लोकार्पण appeared first on .

]]>
 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरला भेट देऊन संस्थेच्या ४५ व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभाग नोंदवला. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते नवनिर्मित ‘ध्यान मंदिर’ या भव्य वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. हा सोहळा आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये देश-विदेशातील हजारो अनुयायी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला संबोधित करताना पतप्रधान मादींनी समाजाच्या शक्तीवर विशष भर दिला. ते म्हणाले की, समाज हा राजकारण आणि सरकारपेक्षा नेहमीच अधिक सामर्थ्यवान असतो.

जेव्हा एखादी संस्था निस्वार्थ भावनेने जनसेवेचे कार्य करते, तेव्हा समाज स्वतःहून त्यांच्याशी जोडला जातो. गेल्या ४५ वर्षांत आर्ट ऑफ लिव्हिंगने लावलेले हे रोपटे आज एका विशाल वटवृक्षाप्रमाणे विस्तारले असून, जगभरातील करोडो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे, अशा शब्दांत त्यांनी श्री श्री रविशंकर यांच्या कार्याचे कौतुक केले. पंतप्रधानांनी भारताच्या आध्यात्मिक वारशाचा गारव करताना सागितले की, आज संपूर्ण जग शांतता आणि मानसिक आरोग्यासाठी भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेकडे, विशेषतः योग आणि ध्यानाकडे वळत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगने ही भारतीय संस्कृती आणि मूल्ये जागतिक स्तरावर नेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. यासोबतच त्यांनी निसर्ग संवर्धन, जलशक्ती अभियान आणि नैसर्गिक शेती यांसारख्या सामाजिक विषयांवरही भाष्य करत, विकसित भारताच्या निर्मितीसाठी आध्यात्मिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. १८२ देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा जागतिक एकात्मतेचे प्रतीक ठरला.

The post पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य “ध्यान मंदिर’चे लोकार्पण appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/05/11/%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4/feed/ 0
मध्य पूर्वेतील युद्धात भारताचा ‘प्लॅन बी’ ठरतोय यशस्वी; पीएम नरेंद्र मोदींनी संसदेत केला उल्लेख https://jansangram.com/2026/03/24/%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ad/ https://jansangram.com/2026/03/24/%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ad/#respond Tue, 24 Mar 2026 06:23:32 +0000 https://jansangram.com/?p=1005 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील युद्ध अद्याप सुरू आहे. अमेरिकाइस्रायलविरुद्ध इराण संघर्षाचा २४ वा दिवस असून स्ट्रेट होमर्ुझमधील जल वाहतूक ठप्प झाल्याने जगात तेल, गॅस संकट वाढले आहे. जे … Read More

The post मध्य पूर्वेतील युद्धात भारताचा ‘प्लॅन बी’ ठरतोय यशस्वी; पीएम नरेंद्र मोदींनी संसदेत केला उल्लेख appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील युद्ध अद्याप सुरू आहे. अमेरिकाइस्रायलविरुद्ध इराण संघर्षाचा २४ वा दिवस असून स्ट्रेट होमर्ुझमधील जल वाहतूक ठप्प झाल्याने जगात तेल, गॅस संकट वाढले आहे. जे देश ऊर्जा पुरवठ्यासाठी आयातीवर निर्भर आहेत त्यांना याचा जास्त फटका बसला आहे. मध्य पूर्वे तील तणावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आज संसदेत पंतप्रधानांनी सरकार या संकटांना तोंड देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत प्लॅन बीही सांगितला.

मध्य पूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक आहे. कच्चे तेल, आवश्यक गॅसचा बहुतांश पुरवठा याच मार्गाने येतो. परंतु युद्धामुळे स्ट्रेट होमर्ुझमधून टँकर आणणेआव्हानात्मक बनले आहे. भारतातक्रूड, गॅसपासून खतांची आयातहीयाच देशातून होते. ङझॠ ची६० टक्के आयातही केली जाते. व्यावसायिक जहाजांवर हल्ला आणिहोर्मझमधील अडथळा मंजर नाही.सरकार या मागावरून भारतीयजहाजांना सुरक्षितपणे वाहतूककरण्यासाठी प्रयत्न करत आहे.तिथल्या प्रत्येक परिस्थितीवरनजर ठेवून आहोत. सरकार पूर्णत:सतर्क मोडला आहे असं त्यांनी सांगितले. तसच मध्य पवतील सकटाचाजागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे आणि भारत आखाती देशांमधील परिस्थितीवर बारकाईनेलक्ष ठेवून आहे. ऊर्जा हाअर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि ऊर्जेचा एक प्रमुख जागतिक स्रोत असलेला पश्चिम आशियासध्याच्या संकटामुळे प्रभावित झालाआहे. भारतावरील परिणाम कमी करण्यासाठी सरकार धोरणात्मक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे असही पतप्रधान मादी यानी म्हटल.

The post मध्य पूर्वेतील युद्धात भारताचा ‘प्लॅन बी’ ठरतोय यशस्वी; पीएम नरेंद्र मोदींनी संसदेत केला उल्लेख appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/03/24/%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ad/feed/ 0
राष्ट्रपती मंजूरीने “जी राम’ बिल कायद्याचा हिस्सा! https://jansangram.com/2025/12/22/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b0/ https://jansangram.com/2025/12/22/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b0/#respond Mon, 22 Dec 2025 04:55:32 +0000 https://jansangram.com/?p=907 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू यांनी जी-राम-जी विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यांच्या संमतीने, जी-राम-जी विधेयक आता कायदा बनले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मनरेगाचे नाव बदलून जी-राम-जी … Read More

The post राष्ट्रपती मंजूरीने “जी राम’ बिल कायद्याचा हिस्सा! appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू यांनी जी-राम-जी विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यांच्या संमतीने, जी-राम-जी विधेयक आता कायदा बनले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मनरेगाचे नाव बदलून जी-राम-जी करण्यात आल आहे. विधयकात अनक सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत.

उदाहरणार्थ, जी-राम-जी योजनेअंतर्गत, कामगारांना आता मनरेगाच्या १०० दिवसांच्या आश्वासनाच्या तुलनेत १२५ दिवसांच्या कामाची हमी दिली जाईल. या लेखात जी-राम-जी कायद्यातील ठळक बाबी वाचा. जवाहरलाल नेहरूंबद्दलचा आदर कमी झाला का? विरोधक जीराम-जी योजनेवर अनावश्यकपणे वाद घालत आहेत. काँग्रेसने गांधीजींच्या नावाचा गैरवापर केला. निवडणुकीच्या कारणास्तव काँग्रेसने मनरेगामध्ये गांधीजींचे नाव जोडले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, गांधीजींचे नाव मनरेगामध्ये जोडले गेले.

The post राष्ट्रपती मंजूरीने “जी राम’ बिल कायद्याचा हिस्सा! appeared first on .

]]>
https://jansangram.com/2025/12/22/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b0/feed/ 0
देशभरात २०२७ मध्ये जनगणना होणार, केंद्राचा मोठा निर्णय, दोन टप्प्यात जनगणना, ११७१८ कोटींच्या खर्चाला मान्यता https://jansangram.com/2025/12/13/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%ad-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%a8/ https://jansangram.com/2025/12/13/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%ad-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%a8/#respond Sat, 13 Dec 2025 12:25:03 +0000 https://jansangram.com/?p=891 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : कद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटनं २०२७ च्या जनगणनेसाठी ११७१८ कोटींच्या बजेटला मंजुरी … Read More

The post देशभरात २०२७ मध्ये जनगणना होणार, केंद्राचा मोठा निर्णय, दोन टप्प्यात जनगणना, ११७१८ कोटींच्या खर्चाला मान्यता appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : कद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटनं २०२७ च्या जनगणनेसाठी ११७१८ कोटींच्या बजेटला मंजुरी दिली. ही जनगणना दोन टप्प्यात होईल.

याशिवाय कोल लिंकेज पॉलिसीतील सुधारणा आणि २०२६ च्या कोपरा हंगामासाठी एमएसपीबाबत निर्णय घेण्यात आला. जनगणनेसाठी ११७१८ कोटी रुपये मंजूर अश्विनी वैष्णव यांनी मागील जनगणना २०११ मध्ये झाल्याची माहिती दिली. २०२१ मध्ये करोना संसर्गामुळं जनगणना झाली नव्हती. आता जनगणना २०२७ मध्ये होणार आहे. जगातील सर्वात मोठा प्रशासकीय आणि साख्यिकी कायकम असल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले.

२०२७ ची जनगणना ही १६ वी असेल आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना आहे. जनगणना हा केंद्रीय सूचीतील विषय आहे. जनगणना कायदा १९४८ आणि जनगणना नियम १९९० नुसार जनगणनेला कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे. केंद्र सरकारनं १६ जून २०२५ ला जनगणनेच राजपत्र जाहीर करण्यात आल हातं. या जनगणनसाठी ११७१८ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. जनगणना दोन टप्प्यात पार पडणार जनगणनेची आधारभूत तारीख १ मार्च २०२७ असेल. तर, बर्फ पडणाऱ्या ठिकाणांवर १ ऑक्टोबर २०२६ तारीख असेल. ही जनगणना दोन टप्प्यात पार पडेल. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची गणना केली जाईल. ही प्रक्रियाएप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६दरम्यान होईल. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येचीनोंदणी फेब्रुवारी २०२७ मध्ये केली जाईल. बर्फ जिथं पडतो त्या ठिकाणीही प्रक्रिया सप्टेंबर २०२६ मध्येराबवली जाईल. ही माहिती नोंदवून घेताना सामाजिक सांस्कृतिक, आर्थिकनिकषांची माहिती, वय, लिंग,शैक्षणिक स्थिती, धर्म, मातृभाषा, भाषा, दिव्यांगत्व, सामाजिक स्थिती,जात, व्यवसाय, स्थलांतर इतर गोष्टींचीनोंद घेतली जाईल.

The post देशभरात २०२७ मध्ये जनगणना होणार, केंद्राचा मोठा निर्णय, दोन टप्प्यात जनगणना, ११७१८ कोटींच्या खर्चाला मान्यता appeared first on .

]]>
https://jansangram.com/2025/12/13/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%ad-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%a8/feed/ 0
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे सीबीआयकडे सोपवली https://jansangram.com/2025/12/02/%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae/ https://jansangram.com/2025/12/02/%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae/#respond Tue, 02 Dec 2025 05:25:34 +0000 https://jansangram.com/?p=860 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : देशभरात वाढत असलेल्या डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणूक प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी महत्त्वाचा आदेश देत, भारतभरातील सर्व डिजिटल अरेस्ट प्रकरणांची … Read More

The post डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे सीबीआयकडे सोपवली appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : देशभरात वाढत असलेल्या डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणूक प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी महत्त्वाचा आदेश देत, भारतभरातील सर्व डिजिटल अरेस्ट प्रकरणांची तपासणी उइख कड सोपवली आह.

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले की, राज्यांची पोलिस यंत्रणा उइख ला पूर्ण सहकार्य करेल, तसेच खढ इंटरमीडियरी नियम २०२१ अंतर्गत इतर सर्व प्राधिकरणांनाही उइख ला सहाय्य करणे बंधनकारक असेल. सरन्यायाधीश सूय कांत यांनी सांगितले की, बहुतांश राज्यांमध्ये वरिष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. सादर केलेल्या माहितीच्या आधारे न्यायालयाने सायबर फसवणुकीचे तीन प्रमुख प्रकार निश्चित केले आहेत.

The post डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे सीबीआयकडे सोपवली appeared first on .

]]>
https://jansangram.com/2025/12/02/%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae/feed/ 0
आजपासून अनेक वस्तू होणार स्वस्त! https://jansangram.com/2025/09/22/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%82-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0/ https://jansangram.com/2025/09/22/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%82-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0/#respond Mon, 22 Sep 2025 03:52:11 +0000 https://jansangram.com/?p=652 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय … Read More

The post आजपासून अनेक वस्तू होणार स्वस्त! appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय उद्या, २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होत आहे. यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. लवकरच ऑक्टोबर हिटचा फटका बसणार आहे. यामुळे एसी निर्मात्या कंपन्यांनी जीएसटी कपातीचे सोने करण्याचे ठरविले आहे. व्होल्टास, डायकिन, गोदरेज अप्लायन्सेस, पॅनासोनिक, हायर या कंपन्यांनी २ ते ८ हजार रुपयांपर्यंत एसी, बॉशसारख्या कंपन्यांनी डिशवॉशर व इतर उत्पादनांवरील किंमती कमी केल्या आहेत. हे आहे मोठे बदल : सोप, शॅम्पू, टूथपेस्ट: यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी १८% वरून ५% वर आणला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणे: एअर कंडीशनर, रेफ्रिजरेटर आणि टीव्ही यांसारख्या वस्तूंचा जीएसटी २८% वरून १८% करण्यात आला आहे. सिमेंट: घर बांधकामासाठी महत्त्वाच्या असलेल्या सिमेंटवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे. औषधे: अनेक जीवनरक्षक औषधे, निदान किट आणि वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी दर १२% किंवा १८% वरून कमी करून ५% किंवा ०% करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य सेवा अधिक परवडणारी होणार आहे. शिक्षण साहित्य: पेन्सिल, क्रेयॉन, खोडरबर, कंपास पेटी आणि नोटबुक यांसारख्या शालेय वस्तूंवरील जीएसटी दर १२% वरून ५% किंवा ०% पर्यंत कमी करण्यात आला आहे. ऑटोमोबाईल: ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या मोटरसायकल आणि छोट्या कारवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी झाला आहे. डेअरी आणि पॅकेज्ड फूड: तूप, लोणी, चीज, आणि इतर पॅकेज्ड खाद्यपदार्थांवरील जीएसटी १२% वरून ५% झाला आहे.

The post आजपासून अनेक वस्तू होणार स्वस्त! appeared first on .

]]>
https://jansangram.com/2025/09/22/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%82-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0/feed/ 0
आपल्या संविधानाचा अभिमान; सरन्यायाधीश भूषण गवई यांचं नेपाळच्या परिस्थितीवर भाष्य https://jansangram.com/2025/09/11/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8/ https://jansangram.com/2025/09/11/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8/#respond Thu, 11 Sep 2025 02:44:53 +0000 https://jansangram.com/?p=585 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : नेपाळमध्ये सध्या मोठ्या घडामाडी सरू आहेत. “जेन-झी’ने सरकारविरोधात सोमवारी सुरू केलेल्या निदर्शनांनी मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूप धारण केलं आणि अखेर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना … Read More

The post आपल्या संविधानाचा अभिमान; सरन्यायाधीश भूषण गवई यांचं नेपाळच्या परिस्थितीवर भाष्य appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : नेपाळमध्ये सध्या मोठ्या घडामाडी सरू आहेत. “जेन-झी’ने सरकारविरोधात सोमवारी सुरू केलेल्या निदर्शनांनी मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूप धारण केलं आणि अखेर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. निदर्शकांचा संताप एवढा होता की त्यांनी पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ केली.

नेपाळची संसद, सर्वोच्च न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ करण्यात आली. शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमधील परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नेपाळमधील परिस्थितीवर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील प्रतिक्रिया देत नेपाळ आणि बांगलादेशमधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.”आपल्याला आपल्या देशाच्यासंविधानाचा अभिमान आहे’, असं म्हणत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नेपाळमधील हिंसाचाराच्या घटनांवर टिप्पणी केली आहे.

The post आपल्या संविधानाचा अभिमान; सरन्यायाधीश भूषण गवई यांचं नेपाळच्या परिस्थितीवर भाष्य appeared first on .

]]>
https://jansangram.com/2025/09/11/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8/feed/ 0