लोकसभेचे जिल्ह्यात आज मतदान : १६ लाख ८२ हजार ७७१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

वर्धा/प्रतिनिधी ०८ वर्धा लोकसभा मत संघासाठी आज दि. २६ एप्रिल२०२४ रोजी सकाळी सकाळी सातते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे.

मतदान सुरक्षितव शांततेत पार पाडण्याकरिताप्रशासनामाफत सव प्रकिया पकरण्यात आल्या असून जिल्हाप्रशासन निवडणुकीसाठी सज्ज्ा झालेआहे. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्ततैनात करण्यात आला आहे. वर्धा लोकसभा मतदारसघासाठी १६ लाख ८२ हजार ७मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामध्ये ८ लाख ५८ हजार ४३९ पुरूष तर ८ लाख २४ हजार ३१८ महिलांचा समावेश असून१४ तृतीयपंथींचा समावेश आहे. दिव्यांग मतदार ११ हजार ७८६ असून ८० वर्षावरील मतदारांसंख्या २५ हजार २२ आहे. तसेच सर्व्हीस मतदारांची संख्या १ हजार ५२१ आहे.